Chocolate Day Wishes in Marathi

Chocolate Day Wishes in Marathi : नमस्कार दोस्तों, जैसे की आपको पता है chocolate day नजदीक आ रहा है. हर साल फरवरी month में valentines week मनाया जाता है. उसमे ७ दिन में मनाया जाने वाला chocolate डे 9 फरवरी को मनाया जाता है. chocolate सबको पसंद है. इस दिन लोग आपने प्यारे लोग को chocolate देते है. chocolate को खुशियोंका प्रतीक माना जाता है. पुरे देश में इस दिन को बोहोत उत्साह से मनाया जाता है. आप सबको chocolate day की बोहोत सारी शुभकामनाये. आज के पोस्ट में हम आपको बताने वाले है chocolate day के wishes marathi में कैसे देते है.

आप इस पोस्ट को Instagram, What’s App, Facebook, Messenger, Telegram पर शेयर कर सकते है. इस पोस्ट को ज्यादा से ज्यादा शेयर करे और इस पोस्ट को आखरी तक पढ़े.

माझ्या Dairy Milk सारख्या मित्रांना
आणि Perk सारख्या मैत्रिणींना, Chocolate दिनाच्या,
Chocolaty शुभेच्छा…
Happy Chocolate Day!

Chocolateसारख्या माझ्यासर्व मित्र मैत्रिणींनाचॉकलेट दिनाच्या शुभेच्छा…Happy Chocolate Day!“माझ्या सर्व Dairy Milk सारख्या मित्रांनआणि Perk सारख्या मैत्रिणींना, Chocolate दिनाच्याChocolaty शुभेच्छा…”

हा चॉकलेट SMS आहे तुझ्यासाठी,
दुधातील व्यक्तीसाठी, Five-स्टार मित्राकडून,
मधुर कारणास्तव आणि किट-कॅट time,
बर्‍याच दिवशी, पर्क मूड मध्ये तुम्हाला हॅपी चॉकलेट डे…

माहित आहे मला
चॉकलेट आवडते तुला..
खूप खूप Chocolates
देईन Chocolate Day ला,
पण आधी तू ही Promise कर मला,
Kiss Day ला Kiss तू देशील मला…!

घेऊन आलाय सोबत प्रेम आणि आनंद भरून
सेलिब्रेट करा जल्लोष, रुसवे-फुगवे सोडून
एकमेकांचे तोंड करा गोड
कायम लक्षात ठेवा हा दिवस
हॅपी चॉकलेट डे 2022 !

‘Kit-Kat’ चा स्वाद आहेस तू..‘Dairy Milk’ सारखी स्वीट आहेस तू.. ‘Cadbury’ पेक्षाही खास आहेस तू.. काहीही असो माझ्यासाठी, ‘Five Star’ आहेस तू… Happy Chocolate Day 2022!

नाती आणि क्षण गोड करणारं चॉकलेट तुमच्या आयुष्यात कायम गोडवा आणो… हॅपी चॉकलेट डे!

असे वाटते एका स्वप्नासारखी संध्याकाळ आली,
पाहिले तर तु निखळ हसत होतीस,
ज्यात तू एका चॉकलेटसारखी गोड वाटत होतीस,
या वातावरणात गोड प्रेमाचे गाणे गुणगुणत होतीस.
Happy Chocolate Day

तुमच्यासोबत नेहमी एक मित्र असावा, असा एक मित्र ज्याच्याजवळ नेहमी एक चॉकलेट असेल.

Fruit And Nut चा स्वाद आहेस तू…Five Star पेक्षाही खास आहेस तू…Galaxy सारखी माझे आयुष्य आहेस तूHappy Chocolate Day!

बहुतेक लोक जेव्हा ते कमी वाटत असतात तेव्हा चॉकलेट खातात. मी आश्चर्यचकित होतो की मी आता त्यांना खरेदी का करत नाही! आनंदी चॉकलेट डे.

Chocolate
सारख्या माझ्या
सर्व मित्र मैत्रिणींना
चॉकलेट दिनाच्या शुभेच्छा…
Happy Chocolate Day!

“असे वाटते एका स्वप्नासारखी संध्याकाळ आली, पाहिले तर तु निखळ हसत होतीस, ज्यात तू एका चॉकलेटसारखी गोड वाटत होतीस, या वातावरणात गोड प्रेमाचे गाणे गुणगुणत होतीस” Happy Chocolate Day 2022!

आज चॉकलेट डे आहे, Dairy-मिल्क फोर  Love,
मित्रांसाठी पर्क, बेस्ट मित्रांसाठी किट कट,
द्वेष करणाऱ्या मित्रांसाठी पोलो आणि
शांत व्यक्तींसाठी मेन्टोस,
आपण काय निवडता माझ्यासाठी…
हॅपी चॉकलेट डे च्या शुभेच्छा.

‘Five Star’ सारखी दिसतेस,
‘Munch’ सारखी लाजतेस,
‘Cadbury’ सारखी जेव्हा पण तू हसतेस,
‘Kit-Kat’ ची शपथ,
तेव्हा तू खूप सुंदर दिसतेस…
Happy Chocolate Day!

चॉकलेट डे आला, तुझी आठवणही आली
ये पुन्हा आयुष्यात, हे हृदय घातलंय तुला प्रेमाने साद
कशाला घेऊन बसायचे जुने वाद
तुझ्यासाठी आणलीय तुझ्या आवडीची खास बात ! Happy Chocolate Day 2022 !

हृदय तुझे, एका गोड चॉकलेट सारखे नाजुक, त्यात तु एका ड्राय फ्रुटचा तडका तुच आहेस माझ्या दिलाचा तुकडा Happy Chocolate Day 2022!

नातं हे Chocolate सारखं असावं..कितीही भांडणं झाली तरी एकमेकांत गोडवा ठेवणारं…हॅपी वर्ल्ड चॉकलेट डे!

मला हाक न मारता मी तुझ्या समोर येईन,
वचन दे असे की मैत्री तु सुद्धा निभावशील,
परंतु असे नाही फक्त रोज आठवण काढशील,
पण लक्षात ठेव जेव्हा तु एकट्यात Dairmailk खाशील.
Happy Chocolate Day 2022!

आनंद हा चॉकलेटने भरलेल्या ग्लासाप्रमाणे आहे. थोडासा कडू पण ह्रदयाला आरोग्य देणारा…- जोआन हॅरीस चॉकलेट

खर्या प्रेमापेक्षा काहीही चांगले नाही जे आपले कायमचे आहे परंतु चॉकलेटसह नाही तर. नंतर एक चांगले आहे. आनंदी चॉकलेट दिवस मधुर हृदय

Kit-Kat’ चा स्वाद आहेस तू..
‘Dairy Milk’ सारखी स्वीट आहेस तू..
‘Cadbury’ पेक्षाही खास आहेस तू..
काहीही असो माझ्यासाठी,
‘Five Star’ आहेस तू…
Happy Chocolate Day!

तू डेअरी दुधासारखी मऊ आहेस, आणि कॅडबरी दुधासारखी सिल्कि आहेस, तू माझ्या गोड हृदयासारखी सुंदर आहेस. चॉकलेट डे च्या शुभेच्छा!

My dear,
तू डेअरी दुधासारखी मऊ आहेस,
तू कॅडबरी दुधासारखी सिल्कि आहेस,
तू माझ्या गोड हृदयासारखी सुंदर आहेस.
चॉकलेट डे च्या शुभेच्छा!

 या चॉकलेटमध्ये दडलीय माझी मन की बात,
तुझ्याकडून येऊ दे आपल्या नात्याला होकार

चॉकलेट डे 2021 शुभेच्छा!
देवाने फक्त आयुष्य दिलं
पण तू ते गोड केलंस चॉकलेट डे च्या गोड गोड शुभेच्छा!

चॉकलेट नेहमी माफी मागतं जे इतर कोणत्याही शब्दापेक्षा नक्कीच छान वाटतं.

 सर्वात मोठी शोकांतिका ग्रीक आणि शेक्सपिअरने लिहीली… कारण त्यांना चॉकलेट माहीत नव्हते.

तो यहाँ पर हम Chocolate Day wishes in Marathi : इस पोस्ट को समाप्त कर रहे है. उम्मीद है आपको ये पोस्ट पसंद आयी होगी. आपको इस पोस्ट से chocolate day के wishes देने के लिये हेल्प हो जायेगी. इस पोस्ट को आप आपके फ्रेंड्स और फॅमिली के साथ जरूर शेयर करे. आपको ये पोस्ट कैसी लगी निचे कमैंट्स में बताये.

Leave a Comment