Christmas Day Wishes in Marathi

Christmas Day Wishes in Marathi : नमस्कार दोस्तों क्रिसमस नजदीक आ रहा है. Christmas Day ये ख्रिश्चन धर्म का त्यौहार है. लेकिन इस त्यौहार को पुरे भारत में मनाया जाता है. आज के पोस्ट में हम आपको बताने वाले क्रिसमस की शुभकामनाये कैसे देते है. Chrishtmas Day के दिन ख्रिश्चन  धर्म के लोग अपना पूरा घर सजाते है जैसे की, christmas tree, lighting.और प्रभु यशु की प्रार्थना करते है. उनके के लिये ये त्यौहार दिवाली जैसा होता है.

आप इस पोस्ट को Christmas wishes देने के लिये What’s app, Messenger, Instagram, Messenger, Telegram पर शेयर कर सकते है.

नाताळाच्या या शुभ दिनी
प्रभू आपल्या सर्व संकल्पना पुर्ण करो.
ख्रिस्तमसच्या अनेक शुभेच्छा!


“प्रभूचा आशीर्वाद आपल्यावर नेहमी राहो, आपल्या जीवनात प्रेम सुख समृद्धी येवो.. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा”


X’mas  मॅजिक आहेकुटुंब एकत्र आणत आहे प्रेमाचे सामायिकरण हसू आणि बरेच आनंद ख्रिसमसच्या वेळी आपल्याला भेटण्याची आतुरता आहे.


तुझ्यासाठी विश करतो की, तुला या ख्रिसमसला सगळं मिळो, सुगंधी कँडल्स, ख्रिसमसचे कॅरोल्स आणि भरपूर गिफ्ट्स. नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा.


सारे रोजचेच तरी भासो रोज नवा सहवास
सोन्यासारखा लोकांसाठी आजचा दिवस हा खास
मेरी ख्रिसमस!


लहानपणी नाताळच्या पुढच्या दिवशी सकाळी उठून संता क्लोज ने काही भेटवस्तू ठेवली का ते बघायचो पण जेव्हा मोठा झालो तेव्हा समजलं ही तर एक गोष्ट आहे भावा, नाताळच्या शुभेच्छा मित्रा.


या नाताळात
सांताक्लॉज आपणासाठी
अक्षय सुखाची
अमुल्य भेट घेऊन येवो..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.


“सर्वत्र प्रमाचा सुगंध पसरला आनंदाचा दिवस आला, एकच देवाकडे प्रार्थना करतो कि सगळ्यांना सुख समृद्धी लाभू दे. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.”


माझ्याकडून आपणांस व आपल्यागोड परिवारास दिनांक २५/१२/२०२१ पासून सुरू होणाऱ्या ख्रिसमस सणाच्या हार्दिक शुभेच्छा.


 माझ्या मित्रा तूच माझा सँटा आहेस. विशिंग You’ve been my Santa for so many years. Wishing you a merry little Christmas, fella!


भेटवस्तू ची ओढ ह्या सणी आम्हाला आणि संता क्लोज ची ओढ देखील आम्हाला पण दाराशी नाही आला संता म्हणून तुम्ही तरी आता काही पाठवा, मेरी ख्रिसमस.


तुमच्यासाठी सांता आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा तो पूर्ण करो.
मेरी ख्रिसमस.


“नाताळ सन साजरा करू उत्साहात प्रभू कृपेची होईल बरसात… नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.”


सगळा आनंद, सगळं सौख्यसगळ्या स्वप्नांची पूर्तता,यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्यहे आपल्याला मिळू दे याचनाताळच्या हार्दिक शुभेच्छा!।


 देवाकडे काय मागू तुझ्यासाठी, तुझ्या चेहऱ्यावर सदैव हास्य राहो हीच माझी मागणी मेरी ख्रिसमस.


सारे रोजचेच तरी भासो रोज नवा सहवास

सोन्यासारखा लोकांसाठी आजचा दिवस हा खास

मेरी ख्रिसमस!


जातीने ख्रिश्चन नसलो तर काय मनाने तर संता क्लोज आहे, मेरी ख्रिसमस.


नाताळ सण घेऊन आला आनंद मनात
मागूया सार्‍या चुकांची माफी मनात
सर्वांना सुखी कर ही कामना उरात
मदत हाच धर्म गाणे गावे सुरात
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!


या क्रिसमस च्या दिवशी आपल्या सर्व इच्छा आकांशा पूर्ण होवो हि सदिच्छा आणि नाताळच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा.”


वात्सल्याचा सुगंध दरवळला,आनंदाचा सण आला,विनंती आमची येशूलासौख्य समृद्धी लाभो तुम्हाला.ख्रिसमसच्या शुभेच्छा!


आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,
केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,
मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे,
प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…
नाताळच्या शुभेच्छा!


प्रिय मित्रा माझ्यासोबत आयुष्यातील सुंदर काळ घालवल्याबद्दल धन्यवाद. तुला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. हा ख्रिसमसही एकमेकांसोबत साजर करूया. लेट्स पार्टी.


आयुष्यात तुझ्या ख्रिसमसची रात्र

सुख समृद्धी घेऊन येवो

आनंद नेहमीच द्विगुणित होवो

ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!


ह्या पावन सणी आपल्या घरात सुख, समृदी आणि आनंद येवो, आपल्या संपूर्ण परिवारास नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.


आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार
लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार
तुम्हाला ही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार.
हेप्पी क्रिसमस


“या वर्षीचा क्रिसमस व येणारे नवीन वर्ष, तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना.. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!”


सुखाची उधळण!मेरी ख्रिसमस!तुम्हाला व कुटुंबियांना ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा.


ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष,
तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,
आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना…
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!


ख्रिसमस माझ्यासाठी तो वेळ आहे जेव्हा माझ्या जवळच्यांना मी सांगू इच्छितो की, ते माझ्यासाठी किती खास आहेत. माझ्या सर्व फ्रेंड्सना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.

तो यहाँ पर हम Christmas Wishes in Marathi : इस पोस्ट को समाप्त कर रहे है. उम्मीद है आपको ये पसंद आयी होगी. इस पोस्ट को आप आपके friends और family के साथ जरूर शेयर करे. आपको ये पोस्ट कैसी लगी निचे कमैंट्स करके बताये.

Leave a Comment