दिवाळी कविता मराठी 2023 – Diwali Kavita Marathi

दिवाळी कविता मराठी 2023 – Diwali Kavita in Marathi – Diwali Kavita Marathi: जैसे की आपको पता है दिवाली त्यौहार हिंदी धर्म का लोकप्रिय त्यौहार है. पुरे महाराष्ट्र देश में इस त्यौहार को बोहोत उत्साह से मनाया जाता . भारतीय संस्कृति मैं इस त्यौहार का महत्त्व बोहोत ज्यादा है. दिवाली उत्सव के रूप में आपके जीवन में सुंदर दिन आते है. सब लोग उत्साह से इस तयोहार को मनाते है नये नये कपडे पेहेनते है.

सब लोक एक दूसरे को शुभकामनाये देते है. दिवाली के सभी दिनों से रिलेटेड kavita है. तो यहाँ पर हमने दिवाली के बोहोत सही Diwali kavita बताये है जो आप आपके friends और family के साथ share कर सकते है.

अगर आप students हो और आपके school में दिवाली पर कविताये लिखनेको बोली हो तो आप ये कविताये पढ़ सकते है और आपके friends के साथ भी share कर सकते है.

Diwali Kavita Marathi

इस पोस्ट में हम आपके साथ diwali images marathi, diwali status marathi, diwali messages marathi, diwali greetings marathi, shubh diwali marathi, diwali kavita marathi तो अगर आप इसके बारे में जानकारी जानना चाहते है तो इस पोस्ट कों अंत तक पढ़े.

दिवाळी कविता मराठी – Diwali Kavita Marathi

सर्व मित्र परिवाराला आणि संपूर्ण फेसबुक परिवाराला
दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
दीपावलीच्या हार्दिक शुभेछा…


दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाटअभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाटलाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताटपणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट!दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!


अजूनही काळोखात उभे जे आहे, दिवाळीचे दीप त्यांच्या लावू या वाटेत,

अंधाराचे भय त्यांचे पुसून टाकू या, प्रकाशाची बीजे त्यांच्या, हृदयी पेरू या विज्ञानाची जोड त्यांच्या

आयुष्याला देऊ ज्ञानाच्या मंदिरी सारे सोबतीने जाऊ विषमतेचे तोडू पाश हिच मनी आस

दिवाळीच सांगे जोडू मनाला मनास नको ते फटाके नको दिव्य रोषणाई

चैन, विलासात दिवाळी कोमेजून जाई सत्य, सुंदर मंगलाने दिवाळी सजावी स्नेहमय आपुलकीने

मनी उजळवी घरोघरी दिसेल मग हसरी दिवाळी दारापुढे सजेल मग सुखाची रांगोळी

दिवाळीचा हा प्रकाश जेव्हा सारीकडे दाटेल तेव्हा खरी दिवाळीची पहाट उजाडेल            

पाणी शेतापासून सुकले आहे
रोझवूड
शब्दलेखन स्पेल-फ्री गेम आहे
आज श्रमिकांचे घर घरातून आले
तुम्हीच जगाचे एकमेव देव आहात,
तू उदयशील आहेस
तू बहुधा, निर्माता आहेस …


गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!


सर्वाना एकत्र जमवून प्रेम वाढवते ही दिवाळी ईवल्या ईवल्या पणत्यांनी
उजळून टाकते ही दिवाळी


उषा महावर तुला, संध्या शोभा बारा देईल
रानी रझनीने क्षणभरून ​​दिवेपर्यंत आरती सुरू केली,
हेड-बॉकर, डोके हार्मिंग, हेड हेल्म्स
गाणी आणि बलिदान
इमारत आपले मंदिर आहे
आवाज श्रम आवाज आहे
कल्याणी कलरत्रीच्या तेजस्वी उत्सव साजरा करत आहेत ..


सुंदर सुंदर आकाशदिव्यानी
प्रकाशमय करते ही दिवाळी

राजाचे घर, गरीबांचे घर,
तोच दिवा सुंदर!
दिवाळीच्या शुभेच्छा
चमक, चमक, चमक!

फट फटाका फुटला
धम धमाका झाला
लावा दिवा पणती
उजळू दे भिंती

सण आला घरा
फराळाचं करा
गुळसाखर हसली
करंजीत बसली

फट फटाका फुटला
धम धमाका झाला
लावा दिवा पणती
उजळू दे भिंती

सण आला घरा
फराळाचं करा
गुळसाखर हसली
करंजीत बसली

कुरकुरीत चकली
पोटभर खाल्ली
चंदनाचा पाट
सोनीयाचे ताट आली आली दिवाळी
बहीण भावा ओवाळी

दिपावळी च्या सगळ्यांना खूप खूप शुभेछा
हि दिपावळी सगळ्यांना खूप आनंदमयी, आरोग्यदायी, सुखमय, वैभवशाली, जावो..


दीप न्यू ह्यूमन, मानव पिघटलेला काळ
गुळगुळीत-फ्लाक्स धरून ठेवा! दीप पासून दीप दीप

पर्वतांमध्ये, नद्यांमध्ये, कालव्यांमध्ये,
सुंदर सुंदर लाटांमध्ये,
तरंगत्या दिव्याबद्दल काय!
चमक, चमक, चमक!

दिवाळीचा सण
उत्सवाचे संमेलन
पेटवून पणती
धरा झाली पावन

दिवाळीचा सण
लक्ष्मीचे पूजन
नववर्षांचे स्वागत
करू प्रेम सिंचन

दिवाळीचा सण
तम सो मा ज्योतिर्गमय
राग, द्वेश जाळून
होवो कृतार्थ जीवन

दिवाळीचा सण
बंधुत्वाची शिकवण
करून आरती

दिवाळीचा सण
चैतन्याची उधळण
नको दु:खी कोणी
हेच दे दान

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट !!,
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली !

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,शुभ दिपावली!


प्रत्येक घर, प्रत्येक दर, बाहेर, आत,
वर खाली, सर्वत्र गुळगुळीत,
पाऊल किती तेजस्वी आहे,
चमक, चमक, चमक!

दीपावलीच्या हार्दिक शुभेछा…
आणि सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे…!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या
यावे…!!
शुभेच्छांच्या समृद्धीने अवघे
अंगण तुमचे भरावे…!!

पुन्हा एक नवे वर्ष,पुन्हा एक नवी आशा,तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशानवे स्वप्न, नवे क्षितीज,सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


फटाक्यांची माळ, विजेची रोषणाई पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ रांगोळीची रंगत, फराळाची संगत लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ दिपावलीचा सण आहे खूपच गोड. दीवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा ..!


गिरी, वान, नाद सागर, भो-नर्तन, तुझा नित्य विहार
सतत माणसाची बोट आपले आहेत
मानवी गति, मानवी इतिहास, मानवी ढाल ढाल
माझा श्वास नेहमी घाम च्या मोती सह shines
जहाज वर जा
गझल गगन यांचे गाणे
आपण जंगलातून पाणी मिळेल;

नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी,ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्ययशाची मिळो झळाळी,आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!


बाल्कनी मध्ये, टेरेस मध्ये, कोनाडा मध्ये,
तुळशीच्या एका छोट्या ताटात,
हा गुंड कोण आहे?
चमक, चमक, चमक!

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक
शुभेच्छा !

सौम्य-स्ट्रायल्ड ज्योत डीपसह दीपला भेटा
कर-फसवणूक रिंग, जमिनीवर आयुष्य कालावधी.

लक्ष्मी फील्ड अटल वृर्ण
लक्ष्मी दिशेने-येताना आणि चालू
गडद रात्री लक्ष्मीचा आगमन
लक्ष्मीने दुय्यम वातावरणासह काम केले
लक्ष्मी सर्जन झाले
कमल फुले मध्ये
लक्ष्मी-पूजा नवीन नृत्यांगनांनी सजावट केली.

Leave a Comment