250+ मैत्री वर कोट्स मराठी | Marathi Quotes on Friendship in Marathi Font

मैत्री वर कोट्स मराठी | Marathi Quotes on Friendship in Marathi Font | Marathi Quotes For Friends

Friends Quotes Marathi: तो दोस्तों स्वागत है आपका हमारे वेबसाइट इस पोस्ट में हम आपको Friends Quotes in Marathi शेयर करने वाले हैं. तो अगर आप इंटरनेट पर quotes on friendship in marathi in Marathi Font इसके बारे में सर्च कर रहे थे तो आप बिल्कुल सही जगह पर आए हो क्या पर हमने सभी अच्छे अच्छे संदेश आपके साथ शेयर किए हैं. जो आप आपके दोस्तों के साथ व्हाट्सएप, फेसबुक, इंस्टाग्राम पर शेयर कर सकते हैं.

Marathi Quotes on Friendship
Marathi Quotes on Friendship

तो चलिए देखते हैं अच्छे-अच्छे संदेश जिन्हें आप आपके दोस्तों के साथ शेयर कर सकते हैं,

मैत्री वर कोट्स मराठी

“मित्राला दिलेली गाडी
पेट्रोल भरल्या शिवाय चालवायची नसते
कारण टाकी रिकामी झाल्या शिवाय
तो गाडी परत देतच नाही”


शब्दांना भावरूप देते, . . . तेच खरे पत्र ॥
नात्यांना जोडून ठेवते, तेच खरे गोत्र ॥
नजरे पल्याड पाहू शकतात तेच, खरे नेत्र ॥
दूर असूनही दुरावत नाही, तेच खरे मित्र. ॥॥


मैत्री ती नाही जी जीव देते,
मैत्री तीही नाही जे हास्य देते,
खरी मैत्री तर ती असते जी,
पाण्यात पडलेला अश्रू देखील ओळखून घेते.


“आपल background तस एवढ खास नाही
पण नडायच्या वेळेस हजार वेळा विचार करा
कारण आपल्याकड अशे मित्र आहेत
जे तुमच्याकडे पण नाही..”


भरपुर भांडून पण जेव्हा
एकमेकांसमोर येतो आणि
इक smile मध्ये सगळं
ठीक होत तिचं खरी “मैत्री”.

मैत्री वर कोट्स मराठी

बोलता बोलता काही जण रुसुन जातात
चालता चालता हातातले हात सुटून जातात
म्हणतात कि मैत्रीची गाठ खूप नाजूक असते
इथे तर हसता हसता काहीजण विसरुन जातात


आम्ही वेळ घालवण्यासाठी मित्र ठेवत नाही,
मित्रासाठी वेळ घालवत असतो.

Marathi Quotes on Friendship in Marathi Font

“सुकलेले फुल सुगंध देऊन जातात,
गेलेले क्षण आठवणी देऊन जातात,
प्रत्येकाशी ओळख असतेच निराळी,
कोणी मैत्रीत प्रेम तर,
कोणी प्रेमात मैत्री देऊन जातात.”


मैत्री एक थंड हवेची लहर आहे,
मैत्री हे विश्वासाचे दुसरं नाव आहे,
बाकीच्यांसाठी काहीही असो,
मात्र मैत्री आमच्यासाठी देवाची अनमोल भेट आहे.

Marathi Quotes on Friendship

नजरेची भाषा कधी बोलकी तर कधी अबोल होते,
कधी स्तब्ध तर कधी निरागस होते,
भावना दाटल्या की अश्रु धारेने ओझरती होते,
हे सगळं समजुन घ्यायला शेवटी फक्त मैत्रीच उरते.!


“एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..”


ज्या चहात साखर नाही,
ती चहा पिण्यात मजा नाही आणि ज्या जीवनात मैत्री नाही,
असे जीवन जगण्यात मजा नाही.


“खरी मैत्री असते
पिंपळाच्या पानासारखी
त्यांची कितीही जाळी झाली तरी,
ती मनाच्या पुस्तकात
जपून ठेवावीशी वाटते..”

quotes on friendship in marathi

रोजच आठवण यावी, असे काही नाही
रोजच बोलणे व्हावे, असेही काही नाही ..।
मात्र एकमेकांची विचारपुस व्हावी याला खात्री म्हणतात..
आणि ह्या खात्रीची जाणीव असणे याला मैत्री म्हणतात …॥”


मैत्री असावी मना-मनाची,
मैत्री असावी जन्मो -जन्माची ,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची,
अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी


यश हे जिद्दीने मिळते, आणि जिद्द मित्र वाढवतात,
आणि मित्र भाग्याने मिळतात,
आणि भाग्य माणूस स्वतः बनवतो.


“फुलांची कोमलता, चंद्राचा सुगंध,
चांदण्याची शीतलता, सूर्याचा तेज,
फक्त तुझी मैत्री…”

Friends Quotes in Marathi

काही माणसे ही गजबजलेल्या शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात काही हवे
असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात


“मधुर वाणी , गोड स्वभाव
विचाराची देवाणघेवाण ही व्हावी
आपली मैञी अशीच
दिगंत चालावी .”

Friends Quotes in Marathi

वयाचं काहीच देणंघेणं नसतं
जिथे विचार जुळतात ना
तिथे खरे मैत्री होते.


आपल्या सावलीपासून आपणच शिकावं ||
कधी लहान तर कधी मोठे होवून जगावे.
शेवटी काय घेवून जाणार आहोत?
म्हणूनच मैत्रीचे हे सुंदर रोप असेच जपावे.


प्रश्न पाण्याचा नाही तहानचा आहे,
प्रश्न मरणाचा नाही श्वासाचा आहे,
मित्र तर जगात भरपूर आहेत,
पण प्रश्न मैत्रीचा नाही विश्वासाचा आहे.


एखादा देश आणि त्याची
नैतिक मुल्ये किती महान आहेत,
हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात
त्यावरूनही कळून येते


कठीण काळ आला म्हणुन आपण
निराश का व्हायचे पाषाण फोडुन वर येणाऱ्या पानाकडून
मग काय शिकायचे रडायचं नाही, तर लढायचं… !!!


मैत्री म्हणजे आपल्या विचारांत
सतत कुणी येणं असतं…
मैत्री म्हणजे न मागता समोरच्याला
भरभरून प्रेम देणं असत.


“तुझी न माझी मैत्री
दिवसेंदिवस फुलू दे
एकमेकांच्या आठवणीमध्ये
एक एक क्षण हा हरवू दे…..

Marathi Quotes For Friends

तुझी आणि माझी
मैत्री अशी असावी,,,
काटा तुला लागला
तर कळ मला यावी


आयुष्यात एक मैत्रीण काचेसारखी आणि
सावलीसारखी कमवा,कारण काच
कधी खोट दाखवत नाही आणि सावली
कधी साथ सोडत नाही.


मैत्री म्हणजे दिलासा
आणि मैत्री म्हणजे आपुलकी
मैत्री म्हणजे श्वास
मैत्री म्हणजे आठवण.


कधीकधी माझ्या नालायक
मित्रांकडे पाहून विचार येतो,
काय होईल तिचं,
जी यांच्या सोबत लग्न करेल ?


टेन्शन नको घेउ यार..
मला पण काळजी आहे
तुझी थोडी थोडी..!!!


जीवनात बरेच मित्र आले, काही हृदयात स्थिरावले,
काही डोळ्यात स्थिरावले, काही हळूहळू दूर गेले,
पण जे हृदयातून नाही गेले ते तुमच्यासारखे जिवलग मित्र झाले.


श्वासातला श्वास असते मैत्री
ओठातला घास असते मैत्री
कोणीही जवळ नसतांना
तुझी साथ असते मैत्री.


“मैत्रीचा मोती कुणाच्याही भाग्यात नसतो,
सागराच्या प्रत्येक शिंपल्यात मोती नसतो,
जो विश्वासाने मैत्री जपतो
तोच खरा मैत्रीचा मोती असतो”


मैत्रीचे नाते नेहमी अखंड राहू दे ,
खऱ्या मैत्रीवर विश्वास राहू दे ,
असं नाही कि मित्र जवळच असला पाहिजे
जवळ असला तरी आठवणीत राहू दे..”

Marathi Quotes on Friendship

तुम्ही विसरलात तरी
मी नाही विसरणार
आठवणीने आठवण काढीन
कारण मैत्री केलीय यार स्पर्धा नाही.


“बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा, दु:खाला
तिथे थारा नसावा, असा
गोडवा आपल्या मैत्रीत असावा.”


अगोदर 20 रुपयाच्या “टेनिस बॉल”
साठी 11 मित्र पैसे गोळा करायचे,
आता “टेनिस बॉल” तर एकटा घेऊन येतो,
मात्र 11 मित्र एकत्र होत नाही.


त्यांच्याप्रती निष्ठावंत आणि कर्जदार राहा जे तुम्हाला वेळ देतात,
कारण परिणाम कर्णालाही माहित होता,
पण मुद्दा मैत्री टिकवून ठेवण्याचा होता !


मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे
बोलू शकतो,रागावू शकतो आणि आपलं
मन हलकं करू शकतो ती म्हणजे जिवलग
“मैत्री”

तो दोस्तों उम्मीद है आपको मैत्री वर कोट्स मराठी , Marathi Quotes on Friendship, Marathi Quotes For Friends, Friends Quotes Marathi, Friends Quotes in Marathi पसंद आए होगे. इसे आगे अपने दोस्तों के साथ जरूर शेयर करना और हमें कमेंट में जरूर बताना कि आपको इनमें से कौन सा संदेश अच्छा लगा. और इसी तरह नवनवीन स्टेटस पढ़ने के लिए हमारे वेबसाइट को विजिट करते रहिए. हम आपके लिए एसे status, sms, message लाते रहेगे.

Leave a Comment