Rose Day wishes in Marathi

Rose Day Wishes in Marathi : नमस्कार दोस्तों, जैसे की आपको पता है rose day नजदीक आ रहा है. हर साल फरवरी month में valentines week मनाया जाता है. उसमे ७ दिन में मनाया जाने वाला रोज डे ७ फरवरी को मनाया जाता है. गुलाब प्यार, शांति का प्रतिक है. पुरे देश में इस दिन को बोहोत उत्साह से मनाया जाता है. प्यार सबको होता, हर प्यार की सुरुवात गुलाब के फूल से ही होती है. आप सबको rose day की बोहोत सारी शुभकामनाये. आज के पोस्ट में हम आपको बताने वाले है rose day के wishes marathi में कैसे देते है.

आप इस पोस्ट को Instagram, What’s App, Facebook, Messenger, Telegram पर शेयर कर सकते है. इस पोस्ट को ज्यादा से ज्यादा शेयर करे और इस पोस्ट को आखरी तक पढ़े.

एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्यांना रोझ डे च्या शुभेच्छा! आणि बाकीच्यांना रोजच्याच शुभेच्छा  “Happy Rose Day”!

 सगळ्यांपेक्षा तु वेगळी आणि सुंदर आहेस, पण त्याही पेक्षा सुंदर आहे तुझं माझ्या आयुष्यात असणं.  “Happy Rose Day”!

प्रेम म्हणजे एक योगायोग नव्हे तर
खरं तर हे दोन हृदयाचे आहे मनोमिलन
🌹 Happy Rose Day 🌹

एक गुलाब त्या गुलाबासाठी
जे रोज मज्या स्वप्नात येऊन
माझे स्वप्न गुलाबी 😘करत.
🌹 हैप्पी रोज डे 🌹

आज मेसेजमधूनच पाठवत आहे गुलाबाचं फुल… कारण आज थोडा बिझी आहे… पण यातूनच सिद्ध होतं की तु फक्त माझी आहेस…  “Happy Rose Day”!

जिचे नाव सदैव असते माझ्या ओठी
प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे गुलाब
आणले मी तुझ्यासाठी😘
🌹 Happy Rose Day 🌹

कितीही रुसलीस आणि रागावलीस तरी, माझं तुझ्यावरचं प्रेम या गुलाबाप्रमाणे कधीच कमी होणार नाही…  “Happy Rose Day”

गुलाबाचं फुल देण्यापेक्षा त्या व्यक्तीला सांगाकी तू गुलाब आहेस आणि मी त्या भवतीचे काटे,तुला त्या सगळ्या दुःखांन पासून दूर ठेवीन ज्यांनी तूकोमेजनार नाहीस कधीच आणि नेहेमी खुश राहशील..हैप्पी रोज डे.

तुझं माझं नातं असं असावं ,
जे शब्दाच्या पलीकडे आसव 💞
जे गुलाबा प्रमाणे उमगाव
🌹 हैप्पी रोज डे 🌹

लाल रंग प्रेमाचा, पिवळा आहे मैत्रीचा, पांढऱ्यातून मिळते शांती आणि गुलाबी आहे कृतज्ञतेचा… म्हणूनच आज मी तुला सर्व रंगाची फुल देत आहे…. “Happy Rose Day”

माझ्या वेडेपणाला मर्यादा नाही,
मला तुझ्या चेहर्‍याशिवाय काही आठवत नाही,
मी गुलाब तुझ्या बागेतला,
तुझ्या शिवाय माझ्यावर कोणाचाच अधिकार नाही!
हॅप्पी रोझ डे डियर !

SMS मधून पाठवलंय गुलाबाचे फुल,प्रेम असेल खरं तर उत्तराद्वारे मलाही मिळेल फुलरिप्लाय न आल्यास होऊ नकोस निराशसमजून जा की तू नाही त्यांच्यासाठी खास.

मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे
कधी तुझी सावली बनून
कधी तुझे हसू बनून
आणि कधी तुझा श्वास 🙌 बनून.
🌹 Happy Rose Day! 🌹

जर आयुष्यात काही बनायचं असेल तर, गुलाबाचं फुल बना, कारण, ते  त्या हातांनाही सुंगधित करतं जे त्याल्या कुस्करून फेकून देतात   “Happy Rose Day”

जीवनाच्या मार्गावर गुलाब फुलत राहो,
तुमच्या नजरेत हास्य चमकत राहो,
तुमच्या पावलोपावली ख़ुशी ची लहर येत राहो,
माझ्या हृदयातुन आशीर्वाद पुन्हा पुन्हा येत राहो.
तुम्हाला गुलाब दिवसाच्या शुभेच्छा !

एक गुलाबाचं फुल आईसाठीजिने आजपर्यंत आपल्यालाफुलासारखं जपलं..!!Happy RoseDay!!

दिलेलं वचन पूर्ण करायचंय,सुंदर गुलाब तुझ्यासाठी आणायचंय,नात्यामध्ये आपल्या आहे किती प्रेमहे तुला गुलाबाचे फुल देऊन सांगायचंयHappy Rose Day!

जेव्हा जेव्हा गुलाबाचे सुंदर फूल पाहीन
तेव्हा तेव्हा तुझाच चेहरा 😘 डोळ्यासमोर येईल.
🌹 Happy Rose Day 🌹

गुलाबाच्या फुलांचा गुच्छ आणि भरभरून प्रेम… फक्त तुझ्यासाठी  “Happy Rose Day”.

“गुलाबाच्या फुलाला गुलाब कसं देऊ..
तूच आहे माझा धास
धास विना कसा मी जगू..”
Happy Rose Day 2022.

माझ्या जीवनातमैत्रीचे विविध रंगभरणाऱ्या माझ्या सर्वमैत्रीणींना.!!Happy Rose Day!!

दिलेलं वचन पूर्ण करायचंय,सुंदर गुलाब तुझ्यासाठी आणायचंय,नात्यामध्ये आपल्या आहे किती प्रेमहे तुला गुलाबाचे फुल देऊन सांगायचंयHappy Rose Day!

जार कही बनायचे असेल तर
गुलाबाचे 🌹फूल बना.
कारन हे फूल त्यांचा हातात
पण सुगंध सोडतो
जो त्याला वापरून
फेकून देतात.
🌹 हैप्पी रोज डे 🌹

माझ्या गुलाबाच्या फुला, काय सांगू तुला, आठवण येते मला पण इलाज नाही त्याला कारण प्रेम म्हणतात याला  “Happy Rose Day”

एक रोझ त्यांच्यासाठी जे भेटत नाहीत रोज रोज,
परंतु आठवतात मात्र रोज रोज…
Happy Rose Day!

गुलाबाच्या फुला,
काय सांगू तुला..
आठवण येते मला,
पण इलाज नाही त्याला,
कारण प्रेम म्हणतात याला…
Happy Rose Day!

सर्व जोडप्यांना Rose Day च्या शुभेच्छा !
आणि बाकीच्यांना रोजच्या सारख्या शुभेच्छा…!

आज पाठवत आहे तुला मी Rose,
तुझी आठवण येते मला दररोज…
Happy Rose Day!

गुलाबाच्या फुला,काय सांगू तुला..आठवण येते मला,पण इलाज नाही त्याला.कारण,प्रेम म्हणतात याला…Happy Rose Day !

आज पाठवत आहे तुला मी Rose,तुझी आठवण येते मला दररोज…Happy Rose Day!

माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात स्पेशल व्यक्तीलारोज डे च्या हार्दिक शुभेच्छाहॅपी  रोज डे 2022.

सर्व जोडप्यांना 🌹 Rose Day च्या शुभेच्छा !
आणि बाकीच्यांना रोजच्या सारख्या शुभेच्छा 😆…!

फूल खिलते रहें ज़िंदगी की राह में हसी चमकती रहे आपकी निगाह में
कदम कदम पर मिले खुशी की बहार आपको दिल देता है यही दुआ बार-बार आपको..!

जेव्हा जेव्हा मी गुलाबाचं फुल पाहिन, माझ्या डोळ्यासमोर तुझाच चेहरा समोर येईल.  “Happy rose day”.

आज पाठवत आहे तुला मी Rose,
तुझी आठवण येते मला दररोज…
Happy Rose Day!

जर काही बनायचे असेल तर,
गुलाबाचे फूल व्हा
कारण हे फूल
त्यांच्या हातात पण सुगंध सोडतो
जे त्याला वापरून फेकून देतात।
हॅप्पी रोझ डे

तो यहाँ पर हम Rose Day wishes in Marathi : इस पोस्ट को समाप्त कर रहे है. उम्मीद है आपको ये पोस्ट पसंद आयी होगी. आपको इस पोस्ट से rose day के wishes देने के लिये हेल्प हो जायेगी. इस पोस्ट को आप आपके फ्रेंड्स और फॅमिली के साथ जरूर शेयर करे. आपको ये पोस्ट कैसी लगी निचे कमैंट्स में बताये.

Leave a Comment