Sankranti Wishes in Marathi

Sankranti Wishesin Marathi : नमस्कार दोस्तों, जैसे की आपको पता है ठंडी के दिन नजदीक आ रहे है. और उसके साथ संक्रांति. हर साल जनवरी month में sankranti मनायी जाती है. इस दिन लोग एक दूसरे को तिलगुल देके संक्रांति की शुभेछा देते है. पुरे देश में इस दिन को बोहोत उत्साह से मनाया जाता है. आप सबको sankranti की बोहोत सारी शुभकामनाये. आज के पोस्ट में हम आपको बताने वाले है sankranti के wishes marathi में कैसे देते है.

आप इस पोस्ट को Instagram, What’s App, Facebook, Messenger, Telegram पर शेयर कर सकते है. इस पोस्ट को ज्यादा से ज्यादा शेयर करे और इस पोस्ट को आखरी तक पढ़े.

तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु…
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

वर्ष सरले डिसेंबर गेला,
हर्ष घेऊनी जानेवारी आला,
निसर्ग सारा दवाने ओला,
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला
सर्व मिपाकरांना मकर संक्रांतीच्या संदेशरुपी गोड गोड शुभेछा.

तिळ आम्ही आहोत, तर गुळ तुम्ही मिष्टान्न आम्ही आहोत, तर त्यातील गोडवा तुम्ही ..वर्षाच्या पहिल्या सणापासून होत आहे सुरवात आमच्याकडून तुम्हास आनंदी मकर संक्रांत !!!

कणभर तिळ मनभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा.

तीळगुळ Ghya…आणी पाठिमागे God God बोला..
क्योंकि भाई सामने तो सभी मीठा ही बोलते है…
Happy Makar Sankranti 2022

तिळगुळ घ्या गोड गोड बोला .
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..

तिळाची उब लाभो तुम्हाला
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला
यशाची पतंग उड़ो गगना वरती
तुम्हास अणि तुमच्या परिवारास
SHUBH SANKRANTI!

विसरुनी जा दुः ख तुझे हे मनालाही दे तू विसावा .. आयुष्याचा पतंग🪁 तुझा हा प्रत्येक क्षणी गगनी भिडवा ..!! मकर संक्रांतीच्या 🙌हार्दिक शुभेच्या

मकरसंक्रांत निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
तिळगूळ घ्या, गोड बोला…

हलव्याचे दागिने, काळी साडी…
अखंड राहो तुमची जोडी
हीच शिभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी…!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची
कणभर तीळ, मनभर प्रेम
गुळाचा गोडवा सोबत ऋणानुबंध वाढवा
तिळगुळ घ्या गोडगोड बोला!

नवीन वर्षाच्या,
नवीन सणाच्या,
प्रिय जणांना,
गोड व्यक्तींना,
” मकर संक्रांतीच्या “
सर्वांना गोड गोड शुभेच्या !!

गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा..!

नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
गोड मित्रांना
“मकर संक्रातीच्या”
गोड गोड शुभेच्छा!

म…… मराठमोळा सण
क…… कणखर बाणा
र …… रंगीबिरंगी तिळगुळ
सं…… संगीतमय वातावरण
क्रा…… क्रांतीची मशाल…
त …… तळपणारे तेज
********************¬******
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
गोड मित्रांना
“मकर संक्रातीच्या”
गोड गोड शुभेच्छा!

तिळाची उब लाभो तुम्हाला, गुळाचा गोड़वा येवो जीवनाला, यशाची पतंग 🪁 उड़ो गगना वरती, तुम्हास अणि तुमच्या परिवारास.. मकर संक्रांतीच्या🙌 हार्दिक शुभेच्छा !

सण गोडवा जपण्याचा, सण स्नेहभाव वाढविण्याचा..
सर्वांना मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा!!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला… मकरसंक्रांतीच्या खूप-खूप शुभेच्छा!

एक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसलाएक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसला हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला .

गगनात उंच उडता पतंग
संथ हवेची त्याला साथ
मैत्रीचा हा नाजूक बंध
नाते अपुले राहो अखंड
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!
मराठी अस्मिता, मराठी मन, 
मराठी परंपरेची मराठी शान, 
आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण! 
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..! 

परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला
मकर संक्रातिच्यां गोड गोड शुभेच्छा
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला….

तिळ आणि गुऴा सारखी राहावी आपली मैञी घट्ट🤗, आणि मधुरही ऩात्यातील कटुंता इथेच संपवा, तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा🥳

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..तिळगूळ घ्या गोडगोड बोला. मकरसंक्रांतीच्या खूप-खूप शुभेच्छा!

घालशील जेव्हां तू Designer साडी
लाभेल तुला तिळगुळची गोडी
माझ्या हातात दे
पंतगाची दोरी
तुम्हा सर्वाना शुभ मकर संक्रांति

तिळात मिसळला गुळ, 
त्याचा केला लाडु… 
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..! 
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

दुःख सारे विसरून जाऊ,
गोड गोड बोलून आनंदाने राहू
नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,
तिळगुळ घेऊन गोडगोड बोला.

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या
मनातील कडवापणा बाहेर पडू द्या
या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे…!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे…!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे…!!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे…!!
दुःख असावे तिळासारखे
आनंद असावा गुळासारखा
जीवन असावे तिळगुळासारखे
“भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!

तिळ आम्ही आहोत, तर गुळ तुम्ही मिष्टान्न आम्ही आहोत, तर त्यातील गोडवा तुम्ही .. वर्षाच्या पहिल्या सणापासून होत आहे सुरवात आमच्याकडून तुम्हास आनंदी मकर संक्रांत 🙌!!!

कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो
पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो
असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा
आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या…
मकरसंक्राती हादिक शुभेच्छा
तिळगुळ घ्या गोड बोला

झाले गेले विसरून जाऊ 
तिळगुळ खात गोड गोड बोलू 
संक्रांतीच्या­ 1दिवस अगोदर हार्दीक शुभेच्छा 

ही मकर संक्रांत तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला,
नवचैतन्य, सुख शांती व प्रेम
देऊ जावो हीच आमची कामना.
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

आठवण सूर्याची
साठवण स्नेहाची
कणभर तीळ
मनभर प्रेम
गुळाचा गोड़वा
स्नेह वाढवा
“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”

नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे… तिळगुळ हलव्यासंगे अधिक दॄढ करायचे 🙌…. तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

तो यहाँ पर हम Sankranti wishes in Marathi : इस पोस्ट को समाप्त कर रहे है. उम्मीद है आपको ये पोस्ट पसंद आयी होगी. आपको इस पोस्ट से sankranti के wishes देने के लिये हेल्प हो जायेगी. इस पोस्ट को आप आपके फ्रेंड्स और फॅमिली के साथ जरूर शेयर करे. आपको ये पोस्ट कैसी लगी निचे कमैंट्स में बताये.

Leave a Comment