शिवजयंती शुभेच्छा मराठी 2022 | Shiv Jayanti Shubhechha in Marathi | Shivaji Maharaj Status in Marathi

शिवजयंती शुभेच्छा मराठी 2022 | Shiv Jayanti Shubhechha in Marathi | Shivaji Maharaj Status in Marathi

छत्रपति शिवाजी महाराज पुरे भारत के हिन्दू राजा है. जिन्होंने मुघलों कों के खिलाफ बोहत सारी लड़ाया लड़ी. जिनमे बोहत सरे वीर सरदारों ने अपनी जान दे दी. लेकिन भगवे कों निचे नहीं आने दिया. छत्रपति शिवाजी महाराज एक महान शासक थे और उनकी उपलब्धियों के कारण उनका नाम इतिहास में अमर है।छत्रपति शिवाजी महाराज का पूरा नाम शिवाजी शाहजी भोंसले है और उनका जन्म 19 फरवरी 1630 को हुआ था।

इस वर्ष छत्रपति शिवाजी जयंती 19 फरवरी 2022 को पूरे देश में बड़े उत्साह के साथ मनाई जाएगी. उनके विचार हमें कई सदियों से प्रेरणा दे रहे हैं इसलिए हम आपको साथ Shivaji Maharaj Status in Marathi, शिवजयंती शुभेच्छा मराठी, Chatrapati Shivaji Maharaj Status in Marathi/Hindi शेयर किये है.

शिवजयंती शुभेच्छा मराठी

।। माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय,
तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय,
धन्य धन्य माझे शिवराय
!! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !!
!! जय शंभूराय !!


राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळस,आणि दारात तुळस राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले सुवासींनीचे कपाळ आणि स्वराज्याची सकाळ.

Shivaji Maharaj Status in Marathi

कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना,? पण एकही मंदिर नसताना जे अब्जावधींच्या हृदयावर आधिराज्य करतात त्यांना “छत्रपती” म्हणतात !


माहीत नाही काय जादू असते शिवरायांच्या चरणात आशीर्वाद घ्यायला जितका खाली वाकतो, तितके मोठे झाल्यासारखे वाटते.


जिथे शिवभक्त उभे राहतात
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती…
अरे मरणाची कुणाला भीती
आदर्श आमचे राजे शिव छत्रपती…
जय शिवराय
🚩शिवजयंतीच्या शुभेच्छा!🚩


शूरता हा माझा आत्मा आहे! विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे! क्षत्रिय हा माझा धर्म आहे! छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे! होय मी मराठी आहे! जय शिवराय!!

Shivaji Maharaj Status in Marathi

प्राण पणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले दुश्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले धर्मरक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी, हे शिवराया नमन तुजला कोटी कोटी.

Shiv Jayanti Shubhechha in Marathi

ज्यामातीत जन्मलोतीचा रंग_
सावळाआहे. सह्याद्रीअसोवा हिमालय, छातीठोकसांगतो “मीछत्रपती_
शिवरायांचा_
मावळाआहे. 🚩 जयजिजाऊजयशिवराय
_जय शंभूराजे.🚩


राजे असंख्य झाले आजवर या जगती, पण शिवबा समान कुणी न जाहला, गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला एकची तो राजा शिवाजी जाहला.


जगणारे ते मावळे होते…जगवणारा तो महाराष्ट्र होता….स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेकडे मायेने हात फिरवणारा फक्त शिवबा होता.


भगव्या झेंड्याची धमक बघ, मराठ्याची आग आहे.. घाबरतोस काय कोणाला, येड्या तू शिवबाचा वाघ आहे… जय शिवाजी!


प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले, दुष्मनांचे सहा परतून तूच लावले हल्ले, धर्मरक्षणा तूच घेतला जन्म जिजाई पोटी, हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी!


ना चिंता ना भिती…ज्यांच्या मनात छत्रपतींची नीती चांगल्या विचारांचा धर्म केला की, धर्माचा विचार उरत नाही…


अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. सर्व शिवभक्ताना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्या!!!


ताशे तडफणार …
ह्रदय❤ धडकणार …
मन थोडे भडकणार ……
पण या देशावरच ⚔काय …
अख्याजगावर
” 19_फेब्रुवारी ” ला “⛳भगवा⛳ झेंडा फडकणार 🚩जयशिवराय🚩

Shivaji Maharaj Status in Marathi

जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्व:च्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा. तो “”आपला शिवबा”” होता” जय शिवराय


Shiv Jayanti Shubhechha in Marathi

शुरता हा माझा आत्मा आहे विचार आणि विवेक माझी ओळख आहे क्षत्रिय हा माझा धर्म आहे छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे. होय मी मराठी आहे. जय शिवराय.


इतिहासघडवुनगेलाततुम्ही … भविष्याततुमचीआठवणराहील…
दुनीया जरी संपली तरी…
“” राजे “” तुमचीशानराहील…
🚩 ॥जय_शिवराय॥ 🚩


असे गरजेचे नाही की, संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात विरता आहे,खरी विरता विजयात आहे.


मरण जरी आल तरी ते ऐटीत असाव
फक्त
इच्छा एकच
पुढच्या 7 जन्मी सुध्दा
आपल दैवत
छत्रपती शिवाजी महाराज हेच असाव🚩
जय शिवराय


शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, दहा दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला… शिवजयंतीच्या शुभेच्छा

छत्रपती शिवाजी महाराज status

अंगातहवीरग
रक्तातहवीधग
छातीआपोआपफुगते
एकदाजयशिवरायबोलूनबघ..
⛳🚩जयशिवराय…⛳🙏 जगदंबजगदंब.


शिवरायांच्या🚩
कृपेने पाहतो आम्ही हा महाराष्ट्र
शिवरायांच्या
आशीर्वादाने राहतो आम्ही आनंदाने
शिवरायांचा🚩
इतिहास पाहूनच फुलते अमुची छाती
देव माझा शिव छत्रपती
मुजरा माझा फक्त शिव चरणी.


कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन, जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन


🚩🚩🚩
आणआहेयामातीची, शिवबालाविसरेलज्यादिवशी,
त्याचदिवशीराखहोईलयादेहाची तीराखसुद्धासांगेनहीराखआहे एकाशिवभक्ताची
⛳… जय शिवराय . …⛳


Shiv Jayanti Shubhechha in Marathi
Shiv Jayanti Shubhechha in Marathi

शिवबांचे रक्त आमचे, जन्म आमुचा या जातीचा.. रगारगात आमच्या माणुसकी… अभिमान आम्हाला मातीचा


शब्दही पडतील अपुरे,अशी शिवबांची किर्ती राजा शोभून दिसे जगती,अवघ्या जगाचा शिवछत्रपती.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा


जन्म दिला जिने, तिनेच ठेवले शिवबांचे शिक्षण सुरु… धन्य ती माय माऊली ज्या बनल्या शिवबांच्या गुरु… शिवजयंतीच्या शुभेच्छा!


⛳‎हर तलवार पर
⛳ ‎छत्रपती⛳कि कहानी है,
‎तभी तो पुरी ‎दुनिया ….
छत्रपती कि दिवानी है…!!⛳
⛳फक्त शिवभक्त⛳
⛳जय जिजाऊ⛳ जय शिवराय


किती आले किती गेले
फक्त एकच राजे शिवराय माझे 🙏
एक कट्टर शिव भक्त
जय जिजाऊ जय शिवराय🚩


जिथे शिवभक्त उभे राहतात.. तिथे बंद पडते भल्या भल्याची मती.. अरे मरणाची कुणाला भीती.. कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती


फक्त मस्तकिच नव्हे
रक्तात देखिल भगवा नांदतो….
कारण
हृदयात आमच्या तो
जाणता राजा
शिव_छत्रपती नांदतो….
🚩जय शिवराय🚩

Shivaji Maharaj Status in Marathi

पांडुरंग _आपला बाप रुख्मिनी _आपली #आई
आणि #शिवाजी महाराज
आपले #दैवत


॥ ॐ शिवछत्रपतेय नम:॥
जय शिवराय….
सांग जगाला ओरडुन
मी मावळा आहे शिवबाचा…
माय मराठीचा लेक मी
आशीर्वाद मॉ जिजाऊंचा…


मुखात जंगदब नामघोष आहे,
मनात शिवरायाचे तेजस्वी विचार आहेत,
अंगात शिवशभूचा रंग आहे,
म्हणून गर्वाने सांगतो,
मी शिवबांचा भंक्त आहे.
🙏जय जिंजाऊ🙏जय शिवराय


सह्याद्रीच्या कडेकपारी,
घुमतो वारा तुझ्या नामाचा,
कृष्णा गोदा भीमा तापी,
घागर भरती तुझ्या कृपेच्या..
⛳जय शिवराय⛳

Shivjayanti Shubhecha In Marathi

रथीमहारथी जन्मले या भुमीवरती आमुच्या काळजात दिसेल फक्त शिवरायांची मुर्ती.. नसानसात दौडतो शिवसिंह_छावा..
मान झुकते आठवून तुमची किर्ती.🙏
**|| जय जिजाऊ जय शिवराय || *⛳


⛳वाघउपाशीमरेलपण गवतकधीखाणारनाही..
कट्टरशिवभक्तआहे
मरेलपण……. शिवभक्तांचीसाथकधीसोडणार_नाही⛳………!
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩


आण आहे या मातीची # शिवबाला विसरेल ज्या दिवशी,
त्याच दिवशी राख होईल या # देहाची ,ती राख सुद्धा सांगेल ही
राख आहे एका # शिवभक्ताची …!!
🚩जय शिवराय🚩


“समोर संकट दिसलं ना त्या संकटाच्या
डोक्यावर पाय ठेवून उभं रहायचं आणि फक्त
झुंजायचं आणि विजय मिळत नाही तोपर्यंत
माघार घ्यायची नाही….!


“कधीही डोके वाकवू नका, नेहमीच उंच ठेवा.”


“महिलांच्या सर्व हक्कांपैकी सर्वात मोठा हक्क म्हणजे आई होणे आहे.”


“एखादे झाड, जे इतके उच्चजीव अस्तित्व असते, एखाद्याकडून दगड मारले गेले तरी गोड आंबे देणे थांबवत नाही जर ते इतके सहनशील व दयाळू असू शकते; म्हणून राजा म्हणून मी झाडापेक्षा अधिक सहनशील आणि दयाळू का नसावे?


“जरी प्रत्येकाच्या हातात तलवार असली तरी इच्छाशक्ती ही स्वराज्य स्थापित करते.”


“एक लहान पाउल लहान लक्ष्यावर साध्य केले जाते, नंतर नंतर मोठे लक्ष्य.”


“हौसले बुलन्द असतील तर डोंगरही चिखलाचा ढीग वाटतो.”
“शत्रूला कमकुवत समजू नका, आणि त्यांला बलवान जास्त विचार करायला घाबरू नका.”

तो यहां पर हमने आपके साथ शिवजयंती शुभेच्छा मराठी 2022 | Shiv Jayanti Shubhechha in Marathi | Shivaji Maharaj Status in Marathi शेयर किए हैं जो आपको जरूर पसंद आएंगे. इन फोटो को आगे जरुर शेयर करना और हमें कमेंट में जरूर बताना कि इनमें से आपको सबसे अच्छा फोटो कौन सा लगा. छत्रपति शिवाजी महाराज ने हमारे हिंदू राष्ट्र बनाने के लिए बहुत योगदान दिया है हमें उनके योगदान को कभी भूलना नहीं चाहिए और उनको अपना आदर्श मानकर अच्छे कर्म करना चाहिए.

Leave a Comment