Best 200+ वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र | Happy Birthday Message in Marathi | Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र | Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi | birthday wishes in Marathi for best friend

तो दोस्तों स्वागत है आपका हमारे वेबसाइट इस पोस्ट में हम आपको happy birthday message in marathi शेयर करने वाले हैं. तो अगर आप इंटरनेट पर Marathi birthday wishes for best friend इसके बारे में सर्च कर रहे थे तो आप बिल्कुल सही जगह पर आए हो क्या पर हमने सभी अच्छे अच्छे संदेश आपके साथ शेयर किए हैं. जो आप आपके दोस्तों के साथ व्हाट्सएप फेसबुक इंस्टाग्राम पर शेयर कर सकते हैं.

Happy Birthday Message in Marathi

तो चलिए देखते हैं अच्छे-अच्छे संदेश जिन्हें आप आपके दोस्तों के साथ शेयर कर सकते हैं,

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी
जे मागायचंय ते मागून घे
तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.
मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे!


नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।


पार्ट्या करा, खा, प्या
नाच, गाणे, फटाके फोडा
पण वाढदिवसाच्या या पावन समयी
मित्रांना हि वेळ द्या कि थोडा
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !


दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।


हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे
हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात
पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये
कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत


ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा!

Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi

शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी
यशाची शिखरे,
आदर्श शंभूचा ठेवता लाभो
मस्तकी मानाचे तुरे,
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.
आऊसाहेब जिजाऊ आपणास
उदंड आयुष्य देवो हीच इच्छा

Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा


जेव्हा आपल्याला कळते की
आपला भाऊ प्रत्येक संकटात
आपल्या बरोबर आहे
तेव्हा खरा आनंद मिळतो
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…

birthday wishes in marathi for best friend

परिपूर्ण संसार म्हणजे काय?
हे आपण मला दाखवून दिले आहे.
विश्वातील सर्वोत्तम, सर्वात समजूतदार आणि प्रेमळ
पतीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन
संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!


|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|

आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ..


समुद्राचे सर्व मोती
तुमच्या नशिबी राहो
तुझ्यावर प्रेम करणारे सर्वजण
तुझ्या सोबत असो
देवाकडे एवढीच प्रार्थना करतो कि
तू हमेशा यशाच्या शिखरावर जात राहो
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

marathi birthday wishes for best friend

आईसाठी बहीण, वडिलांसाठी वहिनी
काकांसाठी पत्नी आणि माझ्यासाठी काकू
इत्यादी नाते सांभाळणाऱ्या माझ्या काकूंना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

birthday wishes in marathi for best friend

तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,
मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ
स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे…
वाढदिवसाच्या शुभेच्छा


सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारख्या लोकांना,
माझ्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा |


नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा
! तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

happy birthday quotes in marathi

तू मला तुझी बहिणीसारखे प्रेम दिलेस
तुझ्याशी हे नातं खूप सुंदर आहे
माझी प्रिय नणंद, तुम्ही नेहमी असेच आनंदी रहा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नणंद


आई म्हणजे मायेचा पाझर,
आईची माया एक आनंदाचा सागर,
आई म्हणजे घराचा आधार,
आईविना ते गजबजलेलं घरचं निराधार,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा


आज जेव्हा मी नोकरी वर जातो ना
तेव्हा मला कळते कि
शौक तर फक्त बाबा पूर्ण करतात.
बाबा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा,
सळसळणारा शीतल वारा,
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या,
रिमझिमणाऱ्या श्रावणधारा,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा |


जगातले सर्व सुख तुला मिळावे
आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे
हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


तुमच्या सर्व इत्या व आकांक्षा गगनाला भिडू दे,
जीवनात तुमच्या सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे,
तुम्हाला दीर्घ आयुष्य, सुख, समृध्दी लाभो ही सदिच्छा

marathi birthday wishes for best friend

कडक उन्हात जो माझ्यासाठी सावली आहे,
मेळ्या मधील जो माझे पाय आहे,
जो माझ्या आयुष्याचा जगण्याचं एक Reason आहे,
त्याला म्हणजेच माझ्या बाबा ला
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा


तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,
पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,
जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो. 💛
बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


जगात असे एकच न्यायालय आहे,
जिथे तुमचे सगळे गुन्हे माफ होतात,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


हे खरं आहे की बाबा
तुम्ही माझ्यापासून काही मैल दूर आहात,
परंतु हे देखील खरं आहे की
सर्व काही असूनही
आपण सतत माझ्या हृदय आणि
मनामध्ये आहात.
मी तुम्हाला पुढील वर्षांत शुभेच्छा देतो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा


नातं आपल्या मैत्रीचे दिवसेंदिवस असच,
फ़ुलत राहावे तुझ्या या वाढदिवसादिवशी,
तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे,
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

happy birthday quotes in marathi

वडिलांच्या मारापासून आई वाचवते
आणि आईच्या मारापासून तुम्ही वाचवतात
खरंच खूप भाग्यवान असतात ते नातू
ज्यांना तुमच्या सारखे आजोबा मिळतात


प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो,
आहे वाढदिवस तुझा असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे,
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा |


कोणाच्या हुकमावर नाय जगत,
स्वताच्या रूबाबवर जगतोय अशा,
दिलदार व्यक्तिमत्वाला,
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा


मला या जगातला
सर्वात चांगला मुलगा बनायचं आहे
कारण माझे बाबा जगातले
सर्वात बेस्ट बाबा आहेत.
बाबा हैप्पी बर्थडे


आयुष्याच्या या पायरीवर आपल्या,
नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,
आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे,
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हातात हात,
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही असेल माझी तुला साथ,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये |


तुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा
तुझ्या आनंदाची फुल
सदैव बहरलेली असावीत
आणि एकंदरीत तुझं आयुष्यचं
एक अनमोल आदर्श बनाव.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


आज स्वच्छ प्रतिमा अभ्यासु वृत्ती युवा राजकारणी,
आणी आर्थीक धोरणांसह विवीध विषयांचा व्यासंग,
असलेले आमचे भाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

happy birthday message in marathi

तुला प्रत्येक पाऊलावर यश मिळो
तुझ्या जीवनात नेहमी सुख मिळो
तुला कशाची कमतरता ना भासो
आणि तुझं स्वास्थ्य असंच छान राहो
!! वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!


बायको तू,आई नंतर माझ्या आयुष्यामध्ये,
एखाद्या सावली प्रमाणे माघे उभी,
राहिलीस तुझ्या या जन्मदिनी तुला लाख लाख शुभेच्छा


वाईट वेळेत साथ देणारे आमचे लाडके,
लाखो मुली त्याच्यावर फिदा असणारे असे,
एक उगवतं नेतृत्व प्रशांत भाऊ यांना,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
! वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा


तू तुझा वाढदिवस विसरू शकतो,
मात्र मी कधीच विसरू शकत नाही,
कारण तु एका वर्षाने म्हातारा झाला याची,
आठवण करून द्यायला मला नेहमी आवडते


नवे क्षितिज नवी पहाट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट,
स्मित हास्य तुमच्या चेहेऱ्यावर राहो,
तुमच्या पाठीशी लाखो सूर्य तळपत राहो


वाढदिवस तर सगळ्यांचा येतो
पण शुभेच्छा सर्वांना मिळत नसतात
तुमच्या वाढदिवसाला मात्र
शुभेच्छा बरसत असतात.


काही लोकांच माझ्या आयुष्यामध्ये असणे खूप महत्वाचे असते.
त्यातलाच तू एक मित्रा तुला जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा |


आपल्याला आज वाढदिवशी
काय मी देऊ शुभकामना.
दुःख आणि संकटाचा जीवनात
कधी ना पडो सामना.

तो दोस्तों उम्मीद है आपको वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र, Happy Birthday Message in Marathi, Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi पसंद आए होगे. इसे आगे अपने दोस्तों के साथ जरूर शेयर करना और हमें कमेंट में जरूर बताना कि आपको इनमें से कौन सा संदेश अच्छा लगा. और इसी तरह नवनवीन स्टेटस पढ़ने के लिए हमारे वेबसाइट को विजिट करते रहिए. हम आपके लिए एसे status, sms, message लाते रहेगे.

Tags वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र, Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi, birthday wishes in marathi for best friend, marathi birthday wishes for best friend, Marathi wishes for birthday, happy birthday quotes in marathi, happy birthday message in Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

Leave a Comment