Top 50 दिवाळी शुभेच्छा मराठी 2023 – Diwali shubhechha Marathi

दिवाळी शुभेच्छा मराठी 2021 – Diwali shubhechha in Marathi – Diwali Status in Marathi: जैसे की आपको पता है दिवाली त्यौहार हिंदी धर्म का लोकप्रिय त्यौहार है. पुरे महाराष्ट्र देश में इस त्यौहार को बोहोत उत्साह से मनाया जाता . भारतीय संस्कृति मैं इस त्यौहार का महत्त्व बोहोत ज्यादा है. दिवाली उत्सव के रूप में आपके जीवन में सुंदर दिन आते है. सब लोग उत्साह से इस तयोहार को मनाते है नये नये कपडे पेहेनते है.

सब लोक एक दूसरे को शुभकामनाये देते है. दिवाली के सभी दिनों से रिलेटेड shubhechha है. तो यहाँ पर हमने दिवाली के बोहोत सही Diwali shubhechha बताये है जो आप आपके friends और family के साथ share कर सकते है.

अगर आप students हो और आपके school में दिवाली पर कविताये लिखनेको बोली हो तो आप ये कविताये पढ़ सकते है और आपके friends के साथ भी share कर सकते है.

Diwali shubhechha Marathi

इस पोस्ट में हम आपके साथ diwali images marathi, diwali status marathi, diwali sms marathi, diwali shubhechha marathi, diwali messages marathi, diwali greetings marathi, shubh diwali marathi, diwali shubhechha marathi तो अगर आप इसके बारे में जानकारी जानना चाहते है तो इस पोस्ट कों अंत तक पढ़े.

दिवाळी शुभेच्छा मराठी – Diwali shubhechha Marathi

हसत राहा, हसता हसता दिपक लावा, जीवनात नवे आनंद आणा, दुःखक विसरून सगळ्यांना मिठी मारा आणि प्रेमाने दिवाळी साजरी करा.


पहिला दिवा लागेल दारी,
सुखाचा किरण येईल घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!°


स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला..
विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला..
आपणास आणि आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !


आनंद घेऊन येतेच तीनेहमीसारखी आताही आलीतिच्या येण्याने मनेआनंदाने आनंदमय झालीसर्व मित्र-मैत्रीणीना मनापासूनआनंदाची शुभ दिपावली.Happy Diwali.


दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी, सुखाचे किरण येती घरी, पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा, आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!


दिवाळीचं पर्व आहे आनंदाचं, प्रकाशाचं, देवी लक्ष्मीचं, या दिवाळीत तुमच्याही आयुष्यात येवो खूप खूप आनंद, रोषणाईने उजळलेल्या घरात होवो माता लक्ष्मीचं आगमन.


यशाची रोषणाई
कीर्तीचे अभ्यंग स्नान
मनाचे लक्ष्मिपुजन
समृद्धीचे फराळ
प्रेमाची भाऊबीज
अशा मंगल दिवाळीच्या शुभेच्छा°


लक्ष दिव्यांचे तोरणल्यालीउटण्याचा स्पर्श सुगंधीफराळाची लज्जत न्यारीरंगावलीचा शालू भरजरीआली आली दिवाळी आलीपूर्ण होवो तुमच्या साऱ्या इच्छाआपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा।


धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
शुभ दिपावली!


इडा पिडा टळू देबळीराजाचे राज्य येवू दे..जगाचा पोषणकर्तामाझ्या बळीराजालासुखाचे दिवस येवोतया सदिच्छेसह..दीपावली व बलिप्रतिपदेच्याहार्दिक शुभेच्छा.


पहिला दिवा लागेल दारी,
सुखाचा किरण येईल घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा


प्रेमाचे दीप जळो, प्रेमाच्या फुलबाज्या उडो, प्रेमाची उमलावी फुले, प्रेमाच्या पाकळ्या, प्रेमाची बासरी, प्रेमाच्या सनया-चौघडे, आनंदाचे दीप जळो, दुःखाची सावलीही न पडो.

Diwali shubhechha Marathi

रांगोळीच्या रंगांची, उटण्याच्या सुगंधाची,आकाश कंदिलाच्या रोषणाईची,फराळाच्या चटकदार चवीची,ही दिपावली आनंदाची, हर्षाची, सौख्याची, समाधानाची !आपणां सर्वांना ही दिपावली आणि नूतन वर्ष सुख समृध्दीचे,संकल्पपूर्तीचे आणि आरोग्य संपन्नतेचं जावो!


दीपावलीच्या हार्दिक शुभेछा…
आणि सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे…!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या
यावे…!!
शुभेच्छांच्या समृद्धीने अवघे
अंगण तुमचे भरावे…!!


तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


तेजोमय दीप तेवावा आज तुमच्या अंगणी,
तेजोमय प्रकाश पडावा सदैव तुमच्या जीवनी,
बलिप्रतिपदा पाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा!°


माझ्याकडून आणि माझ्या
परिवाराकडून आपणास आणि
आपल्या परिवारास दीपावलीच्या
खूप खूप शुभेच्छा!


उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरास, फराळाचे ताट, फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट, नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट.. शुभ दीपावली


धनाची पुजा यशाचा प्रकाश किर्तीचे अभ्यंगस्नान,मनाचे लक्ष्मीपुजनसंबंधाचा फराळसमृध्दीचा पाडवाप्रेमाची भाऊबीज अशा यादिपावलीच्या आपल्यासहकुटुंब,सहपरिवराससोनेरी शुभेच्छा!!!


फटाक्यांची माळ,
विजेची रोषणाई,
पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ,
रांगोळीची रंगत,
फराळाची संगत,
लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ,
दीपावलीचा सण आहे
खूपच गोड..
दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!


फटाक्यांची आतिषबाजी, दिव्यांची रोषणाई, उटण्याची अंघोळ, रांगोळीची आरास, गोड फराळ असा दिवाळीचा सण प्रत्येकासाठीच आहे खास. दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा


उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,आली आज पहिली पहाट,पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,उजळेल आयुष्याची वहिवाट !!,शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली!


छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत,
आई जगदंब देवीच्या क्रुपेने,
तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला
दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा°


दिपावळीच्या शुभेच्छा! सस्नेह नमस्कार, दिपावळीपासून ते भाऊबीज पर्यंत, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!


नवं गधं, नवा वास ,नव्या रांगोळीची नवी आरास स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला भरभरून शुभेच्छा.


दिपावळीच्या शुभेच्छा ! सस्नेह नमस्कार, दिपावळीपासून ते भाऊबीज पर्यंत, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!


स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!°


उटणंचे अभ्यंगस्नान रांगोळीची प्रसन्नता दिव्यांची रोषणाई फराळाचा बेत फटाक्यांची आतिषबाजी थोऱ्या-मोठ्यांचे आशीर्वाद शुभेच्छांची देवाण-घेवाण उत्साही-आनंदी वातावरण असाच असो दिवाळीचा सण आपल्या माणसांना आपल्या माणसांकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 


दिवे तेवत राहो, सर्वाचं घर प्रकाशमान होवो, सर्व स्वप्नं पूर्ण होवो, हे दिवस असेच झगमगत राहोत, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

Diwali Poems in Hindi

दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा


दिवाळीमध्ये होतो दिव्यांचा साक्षात्कार, आनंदाचा होतो वर्षाव… दिवाळीच्या निमित्ताने मिळो तुम्हाला सुख समाधान आणि आरोग्य…आमच्या आयुष्यात तुमचे असणे हेच आहे आमचे भाग्य…. Diwali Shubhechha Marathi…धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा


धनलक्ष्मी,
धान्यलक्ष्मी,
धैर्यलक्ष्मी,
शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी,
राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
🌺शुभ दिपावली!🌺


स्नेहाचा सुगंध दरवळला,आनंदाचा सण आला.विनंती आमची परमेश्वराला,सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

तो दोस्तों यहां पर हमने अपके साथ दिवाळी शुभेच्छा मराठी – Diwali shubhechha Marathi अच्छे अच्छे शेयर किए हैं. जो आपको जरूर पसंद आएगी इसे आप अपने व्हाट्सएप, फेसबुक, इंस्टाग्राम पर शेयर कर सकते हैं. इसीके साथ आप इस कोट्स, विशेस कों आपके दोस्तों के साथ शेयर कर सकते है. यह पोस्ट आपको कैसी लेगी हमे कमेंट में जरुर बताना. हम आपके लिए एसे पोस्ट लाते रहेगे.

Leave a Comment