Happy Dasara sms, wishes in marathi 2023 | हैप्पी दसरा एस एम एस मराठी

Happy Dasara sms, wishes in marathi: मित्रांनो दसरा म्हणजे एक भारताचा मोठा उत्सव आला विजय दशमी दसरा हा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात उत्साहात साजरा केला जातो कारण या उत्सवाचे खूप महत्त्व आहे. कारण भारताच्या इतिहासात दसरा या दिवशी श्रीरामाने रावणाचा ठार केले होते त्यामुळे ह्या दिवसाची खूप मोठे महत्त्व आहे व याच दिवशी श्री रामाचे वनवासाचे दिवस पूर्ण झाले होते. या दिवसाला खूप शुभ मानले जाते म्हणून या दिवशी खूप सारे लोक नवीन गाडी नवीन घेतात नवीन वस्तू घेण्याला यादिवशी प्राधान्य असते. त्यामुळेच खूप सारे लोक आपल्या मित्रमंडळी नातेवाईक यांना हॅपी दसरा एसएमएस पाठवतात व त्यास हॅप्पी दसरा साठी इंटरनेटवर सर्च करतात त्यामुळे आम्ही तुम्हाला या पोस्टमध्ये happy dasara sms in marathi, dasara wishes in marathi देऊ. HindiSahyog

Happy Dasara sms, wishes in marathi

Happy Dasara sms, wishes in marathi

 • मराठी मातीची मराठी शान, मराठी प्रेमाचा मराठी मान, आज सोन्यासारखा दिवस घेऊन येईल आयुष्यात सर्वांच्या सुख आणि समृद्धी छान. Happy Dasara wishes
 • आपट्याची पान, झेंडूच्या फुलांचा वास, आज आहे दिवस खूप खास, तुला सर्व सुख लाभो या जगात, प्रेमाने भेटूया आपण या दसऱ्यात.
 • आज आहे नवमी उद्या आहे दसरा, आता सर्व प्रॉब्लेम विसरा, विचार करू नका दुसरा, नेहमी चेहरा ठेवा हसरा.
 • बुराई का होता है विनाश, दशहरा लता है उम्मीद की आस, रावण की तरह आपके दुखों का हो नाश, विजयदशमी की शुभकामनायें .
 • झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी, सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी, पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा, विजयादशमी च्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.

विजया दशमी का शुभ अवसर विजया दशमी का शुभ अवसर, आपके और आपके परिवार के जीवन में सुख, समृद्धि और शांति भर दे, हैप्पी दशहरा !!

Dasara wishes in marathi

Happy Dasara sms in marathi

 • आपट्याची पान, झेंडूची फुल, घेऊन आली विजयादशमी दसऱ्याच्या आज शुभ दिनी सुख समृध्दी नांदो तुमच्या जीवनी.
 • दिन आला सोनियाचा, भासे धरा ही सोनेरी, फुलो जीवन आपुले, येवो सोन्याची झळाळी.
 • उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा, उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा शुभ दसरा
 • सण विजयादशीचा खास आज जाळूया तुमच्या आमच्या मनातल्या मत्सराचा रावण आज शुभ दसरा
 • उत्सव हा विजयाचा दिवस सोनं लुटण्याचा जुने हेवे दावे विसरून सारे दिवस फक्त आनंद लुटण्याचा दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

उत्सव हा विजयाचा दिवस सोनं लुटण्याचा जुने हेवे दावे विसरून सारे दिवस फक्त आनंद लुटण्याचा दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Dasara sms, wishes in marathi

Dasara wishes in marathi

 • दशहरे का ये पावन पर्व दशहरे का ये पावन पर्व, आपके और आपके पूरे परिवार के लिए मंगलमय हो, यही कामना करते हैं, हैप्पी दशहरा ।
 • पहाट झाली दिवस उजाडला पहाट झाली दिवस उजाडला, आला आला सण दसऱ्याचा आला, अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं, उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं…
 • रावण जलाओ. बुराई को आग लगाओ. अच्छाई को अपनाओ. खूब धूमधाम से दशहरा मनाओ. हैप्पी दशहरा…..।

आपट्याची पान, झेंडूच्या फुलांचा वास, आज आहे दिवस खूप खास, तुला सर्व सुख लाभो या जगात, प्रेमाने भेटूया आपण या दसऱ्यात.

dasara wishes marathi

 • विजया दशमी का शुभ अवसर विजया दशमी का शुभ अवसर, आपके और आपके परिवार के जीवन में सुख, समृद्धि और शांति भर दे, हैप्पी दशहरा !!
 • बुराई का होता है विनाश, दशहरा लता है उम्मीद की आस, रावण की तरह आपके दुखों का हो नाश, विजयदशमी की शुभकामनायें .
 • अधर्म पर धर्म की जीत, अन्याए पर न्याय की विजय, बुराई पर अच्छाई की जय जय कार, यही है दशहरे का त्यौहार .. दशहरे की शुभकामनायें.

जर तुम्हाला हि पोस्ट आवडली तर आम्ह्च्या साईट ले नक्की भेट दया. hindisahyog

Leave a Comment