दिवाळी शुभेच्छा मराठी 2023- Diwali Quotes in Marathi – Diwali Status in Marathi

दिवाळी शुभेच्छा मराठी 2021 – Diwali Quotes in Marathi – Diwali Status in Marathi: जैसे की आपको पता है दिवाली त्यौहार हिंदी धर्म का लोकप्रिय त्यौहार है. पुरे महाराष्ट्र देश में इस त्यौहार को बोहोत उत्साह से मनाया जाता या. भारतीय संस्कृति मैं इस त्यौहार का महत्त्व बोहोत ज्यादा है. दिवाली उत्सव के रूप में आपके जीवन में सुंदर दिन आते है. सब लोग उत्साह से इस तयोहार को मनाते है नये नये कपडे पेहेनते है.

सब लोक एक दूसरे को शुभकामनाये देते है. दिवाली के सभी दिनों से रिलेटेड quotes है. तो यहाँ पर हमने दिवाली के बोहोत सही Diwali Quotes बताये है जो आप आपके friends और family के साथ share कर सकते है.

shubh Diwali Marathi

इस पोस्ट में हम आपके साथ diwali images marathi, diwali status marathi, diwali sms marathi, diwali shubhechha marathi, diwali messages marathi, diwali greetings marathi, shubh diwali marathi, diwali quotes marathi तो अगर आप इसके बारे में जानकारी जानना चाहते है तो इस पोस्ट कों अंत तक पढ़े.

दिवाळी शुभेच्छा मराठी 2023- Diwali Quotes in Marathi

फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,दिपावली सारख्या मंगल प्रसंगीतुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.शुभ दिपावली!


 स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला.विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


 दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक
शुभेच्छा !

Diwali Quotes in Marathi

कधी नकोय काही तुझ्याकडून,फक्त तुझी साथ हवीय..तुझी साथ ही दिवाळीच्यामिठाई पेक्षा गोड आहे…दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा!


तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


अंगणभर पडला
उजेड पणतीचा…!
दाराला मान
फुलांच्या तोरणाचा …!
आमच्या कडून शुभेच्छा
दिवाळी सणाच्या .!


यशाची रोषणाईकीर्तीचे अभ्यंग स्नानमनाचे लक्ष्मिपुजनसमृद्धीचे फराळप्रेमाची भाऊबीजअशा मंगल दिवाळीच्या शुभेच्छा


सर्व मित्र परिवाराला आणि संपूर्ण फेसबुक परिवाराला
दीपावलीच्या धनदायी ,प्रकाशमय,चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!!
दीपावलीच्या हार्दिक शुभेछा…


उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
ली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट!!,
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली


उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट,
दिव्यांची आरास, फराळाचे ताट,
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट,
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
🪔शुभ दीपावली🪔


छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने
पावन झालेल्या भुमीत,
आई जगदंब देवीच्या क्रुपेने,
तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!


कधी नकोय काही तुझ्याकडून,फक्त तुझी साथ हवीय..तुझी साथ ही दिवाळीच्यामिठाई पेक्षा गोड आहे…दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा!


दिवाळीची लाईट, सगळ्यांना करो डिलाईट, पकडा मस्तीची फ्लाईट, धमाल करा ऑल नाईट… हॅपी दिवाळी


नाते भाऊ बहिणीचे नाते पहिल्या मैत्रीचे बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 


जेव्हा होईल प्रदूषणमुक्त दिवाळी, तेव्हा होईल सगळीकडेच खुशाली, जेव्हा होतो पणत्यांनी उजेड तर कशाला हवा फटाक्यांचा पसारा.


दीपावलीच्या हार्दिक शुभेछा…
आणि सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे…!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या
यावे…!!
शुभेच्छांच्या समृद्धीने अवघे
अंगण तुमचे भरावे…!!


सोनेरी प्रकाशात,
पहाट सारी न्हाऊन गेली,
आनंदाची उधळण करीत,
आली दिवाळी आली,
नवे लेणे भरजारी,
दारी रांगोळी न्यारी,
गंध प्रेमाचा उधळीत,
आली आली दिवाळी आली.


दिवाळीची शान तेव्हाच आहे जेव्हा गरीबांची मुलंही लावतील फुलबाजे, त्यांच्याकडेही असेल मिठाई, जोपर्यंत दूर होणार नाही हा भेदभाव तोपर्यंत कशी होईल दिवाळीची खरी रोषणाई…सर्वांना करून आनंदी मगच साजरी करा दिवाळी.


उटणंचे अभ्यंगस्नान रांगोळीची प्रसन्नता दिव्यांची रोषणाई फराळाचा बेत फटाक्यांची आतिषबाजी थोऱ्या-मोठ्यांचे आशीर्वाद शुभेच्छांची देवाण-घेवाण उत्साही-आनंदी वातावरण असाच असो दिवाळीचा सण आपल्या माणसांना आपल्या माणसांकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा


पुन्हा एक नवे वर्ष,पुन्हा एक नवी आशा,तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशानवे स्वप्न, नवे क्षितीज,सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,
सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,
तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,
दीपावली सारख्या मंगल प्रसंगी
तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.
शुभ दीपावली!


महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी. धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी.लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा!


नक्षत्रांची करीत उधळण,दीपावलीहीआली….नवस्वप्नांची करीतपखरण,दीपावलीही आली…सदिच्छांचे पुष्पे घेउनी,दीपावलीही आली…शुभेच्छांचे गुच्छ घेउनी,दीपावलीही आली…दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!


रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
हार्दिक शुभेच्छा


फटाक्यांची माळ, विजेची रोषणाई पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ रांगोळीची रंगत, फराळाची संगत लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ दिपावलीचा सण आहे खूपच गोड. दीवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा ..!


आज लक्ष्मीपुजन!
तुम्हाला व तुमच्या परिवारास सुख,
शांती, आरोग्य, ऐश्वर्य, स्थेर्य मिळून,
भरभराट होवो..
आई महालक्ष्मीची तुमच्यावर
सदैव कृपा राहो…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


पुन्हा एक नवे वर्ष,पुन्हा एक नवी आशा,तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशानवे स्वप्न, नवे क्षितीज,सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


दिवाळी अशी खास
तिच्यात लक्ष्मीचा निवास
फराळाचा सुगंधी वास
दिव्यांची आरास मनाचा वाढवी उल्हास
अशा दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास !!
ही दिवाळी तुम्हां सर्वांना सुख-समाधानाची, समृद्धीची, भरभराटीची आणि आनंदाची जावो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना…..!!!!


दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,इडा – पीडा जाऊ दे , बळीच राज्य येऊ दे!दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.


सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरलाआनंदाचा दिवस आलाएकच देवाकडे  प्रार्थना करतो,सुख-समृद्धी लाभू हे तुम्हालातुम्हाला दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!

happy diwali

“तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!


लक्ष लक्ष दीप उजळतीयेई हसत ही दिपावलीकरुन अंधाराचा नाशसुख यावो बहरूनीदीपावलीच्याहार्दिक शुभेच्छा.


स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
देव दिवाळीच्या
आणि कार्तिक पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!


सुखं होवोत ओव्हरफ्लो,
मस्ती कधी न होवो स्लो,
धन आणि समृद्धीचा होवो वर्षाव,
असा होवो तुमचा दीपाळीचा सण छान.


हे माते तू ये कुंकवाच्या पावलांनी,
नाव तुझं जपतो सदैव,
मिळो आम्हा भक्तांना
सुख-संपत्ती अपार,
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या
शुभेच्छा अपरंपार.


धनाची पुजा यशाचा
प्रकाश किर्तीचे अभ्यंगस्नान
मनाचे लक्ष्मीपुजन संबंधाचा
फराळ समृध्दीचा पाडवा
प्रेमाची भाऊबीज अशा या
दिपावलीच्या आपल्या
सहकुटुंब, सहपरिवरास
🪔सोनेरी शुभेच्छा!!!🪔


आनंद घेऊन येतेच ती
नेहमीसारखी आताही आली
तिच्या येण्याने मने आनंदाने
आनंदमय झाली सर्व
मित्र-मैत्रीणीना मनापासून
आनंदाची शुभ दिपावली.
🪔🪔Happy Diwali🪔🪔


 उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट !!,
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली !

happy diwali 1

दिवाळीच्या पणत्यांमध्ये आहे आनंदाचा साक्षात्कार, मोठ्यांचं प्रेम आणि सर्वांचा आधार…सर्वांना हॅपी दिवाळी.


संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे…. जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा… स्वच्छ सारे मार्ग व्हावे अन् मने ही साफ व्हावी मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी… स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा ही सकाळ रोज यावी माणसाचा देव व्हावा……… आजपासून दिवाळी सुरू होतेय….. सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!!!

तो यहाँ पर हमने आपको सभी तरह के अच्छे अच्छे Diwali images Marathi, Diwali status Marathi, Diwali SMS Marathi, Diwali shubhechha Marathi, Diwali messages Marathi, Diwali greetings Marathi, shubh Diwali Marathi, Diwali quotes Marathi शेयर किये है.

इसे जरुर पढ़े –

Leave a Comment