150+ Marathi Attitude Caption For Instagram | मराठी इंस्टाग्राम कॅप्शन

Marathi Attitude Caption For Instagram: तो इस पोस्ट में हम आपको शेयर करने वाले है मराठी इंस्टाग्राम कॅप्शन तो अगर आप internet मराठी एटीट्यूड कैप्शन सर्च कर रहा था तो आप इस पोस्ट में अच्छे-अच्छे Marathi Attitude Caption For Instagram Boys And Girls, Instagram Attitude Caption in Marathi, Attitude Instagram in Marathi For Boys शेयर किए हैं. जिसे आप आपके दोस्तों के साथ फेसबुक और व्हाट्सएप पर शेयर कर सकते हैं.

Marathi Attitude Caption For Instagram

तो चलिए देखते है रुबाबदार मराठी स्टेटस, खतरनाक मराठी स्टेटस, इंस्टाग्राम मराठी स्टेटस जो आपको जरूर पसंद आएगी.

Marathi Attitude Caption For Instagram

अभ्यास करूनही
न समजणारा
विषय म्हणजे आपण.


धन पण ठेवतो आणि “Gun” पण ठेवतो,
आणि ऐक बेटा जपून राहा
नाहीतर ठोकण्याचा दम पण ठेवतो.


मरेपर्यंत साथ देईल
फक्त
कामापुरती आठवण
काढू नका..!


फक्त कपडेच नाही तर
विचार सुद्धा “branded” हवेत.


आयुष्यात एकटा पडलो तरी चालेल
पण स्वतःची self Respect
गमावून दुसऱ्याचं मन जपण्याचा
प्रयत्न करणार नाय..


विरोध करा तुम्ही
तेच जमेल तुम्हाला कारण
माझी बरोबरी करायची
लायकी नाहीये तुमची..


वाकून बोलायची सवय लावून घे फायद्यात राहशील,
कारण आज पण डोळ्यात डोळे घालून
बोलायची तुझी “लायकी” नाही.


Marathi Attitude Caption For Instagram

ATTITUDE नाही
आमच्यात पण! !
self respect
नावाची गोष्ट जरा
जास्तच आहे.

मराठी इंस्टाग्राम कॅप्शन फॉर बॉयज

स्वत: च्या नजरेत चांगले राहा
लोकांच काय ते तर
देवला पण नावं ठेवतात.


लायकीची गोष्ट नको करू भावा
लोक तुझ्या बंदुकीपेक्षा
माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.


जिंकायची क्षमता इतकी ठेवा की,
आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,
तर कट रचले गेले पाहिजेत.


आपली ओळख अशी आहे की,
मनाने भोळा आणि नियत साफ
पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा
बाप


तुमचा पॅटर्न कोणताही असो,
आमचा नाद केला तर,
पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.


आम्ही एवढे पण चांगले नाही
ओ शेठ…
जेव्हा तुम्ही आम्हाला वापरायच
विचार करता,ना तेव्हा आम्ही
तुम्हाला विकायचा विचार करत
असतो.

Marathi Attitude Caption For Instagram for boy

इतिहास साक्षी आहे,
खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,
कधीच नाद करू नये.


जास्त प्रामाणिक राहून
काहीच मिळत नाही इथे लोक
खोटेपणाला मोठेपणा समजतात..


मी लाख वाईट असेल पण कधी कोणाला
स्वतः च्या स्वार्थासाठी धोका नाही दिला.


खूप मोठा तर नाहीये पण
होणार नक्की,
त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी
समजलं होत.


मुली ह्या किती ही सुंदर असल्या तरी
त्या चोरून चोरून आपल्यालाच बघत असतात.


स्वतःशीच मी कधी हरलो नाही,
तर ही दुनिया मला काय हरवेल..


माणसं जोडण्यासाठी गुढघे
टेकले म्हणजे
मोठा माणूस लहान होत नाही.

Marathi Attitude Caption For Instagram

बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही,
पण काय करणार ज्यांची आपलं नाव
घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात !


कोणाच्या दबावाने माझा स्वभाव
बदलत नाही, मी स्वतःला जसं वाटत
तसच जगतो आणि वागतो..!


वेळ बघून ज्यांनी आमच्या वर
game केला ना त्यांच्यासाठी
वेळ काडून पद्धतशीर game
वाजवणार.


मी लाख वाईट 😨असेल पण🤪
स्वतःच्या स्वार्थासाठी😣 कधी कोणाला
धोका 😌नाही दिला … ।।


रोडवर स्पीड लिमिट,
पेपर मध्ये टाइम लिमिट,
प्रेमात एज लिमिट,
पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट.


काहीजण खूप शहाणे
असतात काम संपलं की
लगेच पप्पा बदलतात.


माणसं जोडण्यासाठी गुढघे 🙏
टेकले 👍म्हणजे🤩 ,
मोठा माणूस 💯 लहान होत नाही😄 … ।।


आमचा कोणी मालक नाही,
आणि आम्ही कोणाचे कार्यकर्ते नाही,
एकटाच पण कायम वजनात.


मला एवढी हवा नको दाखवूस,
कारण माझ्या हाताने तुटलेले
“Parts” कुठेच मिळत नाहीत.

Marathi Attitude Caption For Instagram

जेलोक_ 🤔आम्हाला# फोनमध्ये📵
block_करतात_ 🤩आम्ही त्यांना
आयुष्यातुन_block 💯करतो ….🤩🤩
ते पण कायमच😅😅😎😎 … ।।


आयुष्यात एवढं यशस्वी व्हायचंय
जी आज नाही बोललीये
तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय.


शांत बसून 🤫 आता फक्त जगाकडे🤩
बघतोय,
वेळ आल्यावर ⏳असं काही 🙏करेल की तेव्हा सगळ्या जगाच लक्ष 🤩माझ्याकडे असेल


हवा वगैरे नाही हो
आपला स्वभावच तसा आहे
म्हणून आपण सर्वांची मने जिंकतो..


कर्मा गेला 😣 तेल लावत…
ज्यांनी माझं 🤔वाईट केलं,
त्यांना आपण बरबादच💥💥 करून सोडणार🤘😎 … ।।


लायकीची गोष्ट नको करू भावा
लोक तुझ्या बंदुकीपेक्षा
माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.


जे#लोक_ आम्हाला# फोनमध्ये
block_करतात_आम्ही त्यांना आयुष्यातुन_block करतो …. ते पण कायमच…


काहीलोकांना#माझी 🤔 जराजास्तच😅#माहिती असते , बहुतेक #कामधंदे 👍 सोडून …
माझाच # 💯अभ्यास _करतात … ।।


जास्त प्रामाणिक 🙏 राहून ,
काहीच 🤝 मिळत नाही इथे लोक ,
खोटेपणाला 🤫 मोठेपणा समजतात🙏🙏 … ।।


तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता याची मला पर्वा नाही! कारण मी प्रत्येकाचा विचार करत बसत नाही”.


सवयी आमच्या खराब नाहीत
फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.


नाराज तर नाराज
प्रत्येकाची मन जपायचा ठेका
नाही घेतलाय आपण!!!!!


ज्यांचा स्टेटस, 😎स्टोरी,पोस्ट मी 🤔बघत नाही त्यांनी समजुन👍 जावं तुमची
लायकी-इज्जत 🤝माझ्या नजरेत 30🤫
सेकंदाची पण नाही😅🤩 … ।।


Marathi Attitude Caption For Instagram For Boys

तुम्ही बोलतांना सहज बोलून
जाता म्हणून
कोलतांना आम्ही पण सहज कोलून जातो.


जास्त प्रामाणिक राहून
काहीच मिळत नाही इथे लोक
खोटेपणाला मोठेपणा समजतात..


विरोध करा तुम्ही
तेच जमेल तुम्हाला कारण
माझी बरोबरी करायची
लायकी नाहीये तुमची..


मला ते आयुष्य जगायचं आहे
ज्याचा कधी तुम्ही स्वप्नात सुद्धा
विचार केला नसेल..


रोडवर स्पीड लिमिट,
पेपर मध्ये टाइम लिमिट,
प्रेमात एज लिमिट,
पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट.


पाठीमागे लोक काय बोलतात 🤔 त्याच
दुःख नाही😅
गर्व त्यागोष्टी 🤩चे आहे कि
ताकद💥 नाही कोणाची
तोडांवर 🤪बोलायची.😈


स्वत: च्या नजरेत चांगले राहा
लोकांच काय ते तर
देवाला पण नावं ठेवतात.


कोणी सोडून गेलं 😣 आम्हाला फरक पडत
नाही ओ 🤨 शेठ,
कालपण रुबाबात 😀होतो आणि आजपण


Instgram Attitude Caption For Boy

“स्वतःची वाट स्वतःच बनवा,
कारण इथे लोक वाट
दाखवायला नाही वाट लावायला बसलेत.”


मी काहीच 🤫 बोलणार नाही वेळ दाखवून⏳ देईल सगळ्यांना,
-मीकोण आहे😎
-मी कसा आहे💪
-मी काय करू शकतो..!🤘


आपल्याला एकच कळत,
जो पण उचलेल आपल्यावर हात,
त्याला दाखवायची त्याची औकात ते पण भर चौकात.


Marathi Instgram Attitude Caption

खोटेपणा 😌 आणि मोठेपणा 😇 दाखवून,
कधी कोणाची मनं ♥️ नाही जिंकली 😌
जे काही ♥️ आहे ते रिअल आहे


“माणुसकी जगातील सर्वात मोठा गुण आहे.
परंतु फार कमी लोक या गुणाला सहजपणे
आत्मसात करतात.”


माझ्या पासून थोडं सावध राहा कारण,
माझा Attitude इंद्रधनुष्य सारखा आहे
कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही.


फुकट दिलेला त्रास आणि
फुकट दाखवलेला माज कधीच
सहन करायचा नसतो.


Instgram Attitude Caption in Marathi

सवयी आमच्या खराब नाहीत
फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.


आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका,
तुमच्या दहा पिढ्या जातील
आमचं नुसतं नाव पुसायला


लोकांच कस हे 🤨 ज्याची हवा त्याला 🤩 मुजरा… अन आपल कस हे 😌 ज्याची हवा त्याला तुडवा


आम्ही खूप 😎 भारी तर नाही ,
पण 😇कोणापेक्षा कमी पण नाही😣
जे आहे ते real💥💥 आहे💯💯 … ।।


मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे
उगाच माझी बदनामी करुन
काहीच भेटणार नाही तुम्हाला.


“Brand” 👑 असतात
पण 🤔 आपण आपल्या
“Personality”👊
मुळे Brand 💯 आहे✳️✳️ … ।।


Instgram Attitude Caption For Boys

“क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो
आणि
क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो.”


शांत बसून आता फक्त जगाकडे
बघतोय, वेळ आल्यावर असं काही
करेल की तेव्हा सगळ्या जगाच लक्ष
माझ्याकडे असेल..!


जगणं सोपं आहे हो,
फक्त काड्या करणाऱ्यांच्या
नाड्या लक्षात आल्या पाहिजेत.


एकदा मनातून ♥️ उतरलेली व्यक्ती🤔
स्वतःच्या थोबाडीत🤨 मारून घेतली तरी🤩
आम्हाला काही😅 फरक पडत नाही


कधीही शांत लोकांच्या नादी लागू नका, कारण ते वादळासारखे असतात.”
लक्षात ठेवाजितकी इज्जत देता येतेत्याच्या दुप्पट काढता पण येते.

Marathi Attitude Caption For Instagram

 • आपले पूर्वज दगडांपासून आग लावत होते आणि सुंदर मुलीं साडी नेसून आग लावतात.
 • लूक तसा साधाच आहेपण सध्याभल्यानां वेड लावून सोडतो.
 • काही माणसं स्वतः ला कायसमजतात के माहीत इतकाAttitude.
 • आमच्याशी संबंध खराब होऊ देऊ नका,कारण आम्ही तिथे कामी येतो जिथे सर्वजण साथ सोडतात.
 • आयुष्य एकदाचं मिळतंते स्वत:च्या पद्धतिने जगतो आपणआणि ते ही ” रॉयल” !
 • जेव्हा एखादी भारतीय मुलगी साडी परिधान करते तेव्हा तिच्या रुपान जग मोहून जाते.
 • मराठ्यांची लेक आहे रूबाब तर असणारच!
 • साडी ही केवळ एक वस्त्र नाही ती एक भारतीय स्त्री ची शक्ती आणि ओळख आहे.
 • परके तर हवा देतातआग तर आपलेच लावतात.
 • एकदा मनातुन माणुस उतरला की नंतरतो कुठेही झक मारू दे मला नाही फरक पडत.
 • अनुभव सांगतो शांतता चांगली कारण शब्दाने लोक नाराज होतात.

तो दोस्तों उम्मीद है आपको 150+ Marathi Attitude Caption For Instagram | मराठी इंस्टाग्राम कॅप्शन जरूर पसंद आए हो. इसी के साथ हमने इस पोस्ट में आपके साथ Marathi Attitude Caption For Instagram Boys And Girls, Instagram Attitude Caption in Marathi, Attitude Instagram in Marathi For Boys शेयर किए हैं. इस पोस्ट को आगे जरूर शेयर करना और इस पोस्ट में आपको सबसे अच्छा इंस्टाग्राम एटीट्यूड कैप्शन मराठी कौन सा लगा हमें कमेंट में जरूर बताना.

इसे देखे:

2 thoughts on “150+ Marathi Attitude Caption For Instagram | मराठी इंस्टाग्राम कॅप्शन”

Leave a Comment