Children’s Day Wishes in Marathi :

Children’s Day Wishes in Marathi : नमस्कार दोस्तों आज के इस पोस्ट में हम आपको बताने वाले है बालदिवस की शुभकामनाये मराठी में कैसी दी जाती है. बालदिवस १४ नवंबर को पुरे भारत में मनाया जाता है. पंडित जवाहरलाल नेहरू इनके जन्मदिवस पर ये दिन मनाया जाता है. Children’s Day wishes in Marathi के बारे में हमको जानकारी देने वाले है. अगर आपको children’s day wishes और quotes पसंद आये है तो आप आपके friends और छोटे बच्चोंके साथ जरूर शेयर करे.

बच्चोंके लिये ये दिन बोहोत ही स्पेशल ही होता है. इस पोस्ट को आप facebook, instagram, messenger, telegram पर शेयर कर सकते है. और बालदिवस की शुभकामनाये दे सकते है.

बालपण हा असा खजिना आहे जो पुन्हा मिळणं अशक्यच. खेळणं, धिंगाणा आणि खाण्यापिण्याची धमाल…बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.


“आपल्या मुलांशी पाच वर्षांपर्यंत प्रेमाने वागा आणि पुढची पाच वर्ष त्यांना हक्काने ओरडा आणि सोळाव्या वर्षी त्यांच्याशी मित्रासारखं वागा. असं केलंत तर तुमचं मुलं तुमचा चांगला मित्र नक्कीच बनेल. 


लहानपणी सगळे विचारायचे 

की मोठेपणी काय व्हायचय?

पण आता विचारलं तर…

पुन्हा एकदा लहान व्हायचय 


खऱ्याखुऱ्या लहानग्यांसोबतच

तुम्हा आम्हा प्रत्येकातल्या

लहान बाळाला सुद्धा

बालदिनाच्या खूप शुभेच्छा!


या दिवशी प्रत्येक बापाला आपल्या मुलाची आठवण येते आणि म्हणूनच मला तुझी आली. Happy Baldiwas


ना रडण्याचं काही कारण नव्हतं…ना हसण्याचा काही बहाणा होता…का आम्ही झालो मोठे…यापेक्षा चांगला तर बालपणीचा काळ होता. Happy Childrens Day


“आपल्याला चिंता असते की, एका मुलाचं भविष्य काय असेल, पण आपण हे विसरतो की, त्याचा आजही आहे.”


मनात बालपण 

जपणाऱ्या प्रत्येकास 

बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा


पाखरांची चपळता,

प्रात:काळाची सौम्य उज्ज्वलता

नि झऱ्याचा खळखळाट

म्हणजे मुले…

बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


“काही गोष्टी अशा असतात ज्या पैशांनी विकत घेता येत नाही, यापैकीच एक गोष्ट म्हणजे बालपण… Happy Children’s Day !


ना सकाळची चिंता होती ना संध्याकाळची, थकून शाळेतून यायचं पण पळत खेळायला जायचं. असं होतं बालपण, बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


मुलं ही देवाघरची फुलं आहेत जी भविष्याचा संदेश आहेत. जो आपण अशा काळात पाठवतो जिथे पाहताही येणार नाही. 


कालपण, आजपण आणि उद्यापण…

जे निरंतर आपल्यामध्ये जिवंत असतं ते 

बालपण !!! 

बालदिनाच्या सर्व बालमित्र आणि बालगोपाळांना शुभेच्छा…


लहान पणी सगळेच विचारायचे तुला काय व्हायचंय?

पण उत्तर कधी सापडलेच नाही..

आज जर कोणी विचारले ना तर उत्तर एकच असेल,

मला पुन्हा लहान व्हायचंय…

बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


“आम्ही आमच्या मुलांना जीवन जगण्यासाठी घडवतो, पण उलट मुलंच आम्हाला त्यांच्या छोट्या लीलांमधून जीवन काय आहे हे शिकवतात.” Happy Children’s Day !


टीचर टीचर आज आम्हाला काहीच म्हणू नका…आज आम्ही खूप धमाल करू…वर्षभर आम्ही तुमचं ऐकतो आज…आम्ही आमचं तुम्हाला सांगू..हॅपी चिल्ड्रन्स डे.


“प्रत्येकवेळी खेळाची होती साथ, आनंदाची होती उधळण, आईबाबांची होती सावली आणि मैत्रीचा होता काळ.”


दिवस आनंदाचा

निरागसतेचा 

उत्साहाचा 

त्यांच्या कौतुकाचा…

बालदिनाच्या शुभेच्छा 


लहान पणी सगळेच विचारायचे तुला काय व्हायचंय?
पण उत्तर कधी सापडलेच नाही..
आज जर कोणी विचारले ना तर उत्तर एकच असेल,
मला पुन्हा लहान व्हायचंय…
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण..

बालपणी होते सर्व सुखाचे धन..!!

बालपणीच्या आठवणीत हरपते मन..

येणार नाहीत कधीच ते सोनेरी क्षण.

बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!


देशाच्या प्रगतीचा आम्ही आहोत आधार, आम्ही करू चाचा नेहरूंचे स्वप्न साकार, Happy Children’s Day !


बालदिन आहे जन्मदिवस चाचा नेहरूंचा, हा दिवस आहे आमचा आवडता. आज जर चाचा नेहरू असते आमच्यासोबत तर आजचा दिवस ठरला अजूनच खास


“आईच्या गोष्टी होत्या, परीकथा होत्या, पावसात कागदाची होडी होती आणि प्रत्येक ऋतू छान होता.”


मनाची निरागसता, 

ह्रदयाची कोमलता, 

ज्ञानाची उत्सुकता, 

भविष्याची आशा

उद्याचा देश घडविणाऱ्या 

बालगोपाळांना बालदिनाच्या शुभेच्छा !


वयाने मोठे पण मनाने लहान असलेल्या
प्रत्येकाला बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!


ना सकाळची चिंता होती ना संध्याकाळची,

थकून शाळेतून यायचं पण पळत खेळायला जायचं.

असं होतं बालपण,

बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


“आम्ही आमच्या मुलांना जीवन जगण्यासाठी घडवतो, पण उलट मुलंच आम्हाला त्यांच्या छोट्या लीलांमधून जीवन काय आहे हे शिकवतात.” Happy Children’s Day !


बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण..
बालपणी होते सर्व सुखाचे धन..!!
बालपणीच्या आठवणीत हरपते मन..
येणार नाहीत कधीच ते सोनेरी क्षण.


“लहानपणीचा काळ आनंदाचा जणू खजिना होता, चंद्राला गवसणी घालण्याची होती इच्छा तर रंगीबेरंगी फुलपाखराची होती आवड.”

तो यहाँ पर Childrens Day Wishes in marathi “इस पोस्ट को हम समाप्त कर रहे है. आशा है आपको ये पोस्ट पसंद आयी होगी. और इस पोस्ट से आपको हेल्प हो जायेगी बालदिवस की शुभकामनाये देने के लिये. ये children’s day wishes आप आपके फ्रेंड्स और फॅमिली के साथ जरूर शेयर करे. आपको ये पोस्ट कैसी लगी निचे कमैंट्स में बताये.

Leave a Comment