New Year Wishes in Marathi

New Year Wishes in Marathi : नमस्कार दोस्तों new year 2022 नजदीक आ रहा है. आज के पोस्ट में हम आपको बताने वाले New year की शुभकामनाये कैसे देते है. अंग्रेजी month के अनुसार new year १ जनवरी से मनाया जाता है. इस पोस्ट को आखरी तक पढ़े और पूरी जानकारी प्राप्त करे.

New Year wishes आप Marathi में कैसे दे सकते है ये बताया है. आप इस पोस्ट को new year wishes देने के लिये What’s app, Messenger, Instagram, Messenger, Telegram पर शेयर कर सकते है.

सूर्यासारखी प्रकाशमान होवो तुझं आयुष्य चांदण्यासारखं चमकावं तुझं नशीब. माझ्या शुभेच्छा तुझ्यापाठी कायम असतील. नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 


पाकळी पाकळी भिजावी,
अलवार त्या दवाने ..
फुलांचेही व्हावे गाणे
असे जावो वर्ष नवे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.


माणसं भेटत गेली, मला आवडलीआणि मी ती जोडत गेलो !!चला..या वर्षाचे हे अखेरचे काही दिवसमाझ्याकडून काही चुक झालीअसल्यास क्षमस्व,आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!


परिपूर्ण आणि रोमांचक संधींचा वर्षाव करुन आपल्यास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि लक्षात ठेवा, जर संधी दार ठोठावत नसेल तर दरवाजा बांधा!


त्यावर असते नवीन वर्षाची नव्हाळी

अन सोनेरी स्वप्नांची झळाळी ..

म्हणूनच इतर दिवसांसारखाच नसतो हा दिवस.

तो असतो नव्या वर्षाचा आरंभ !

नव्या स्वप्नांचा प्रारंभ..!!


आनंद राहो तुझ्याजवळ, एकही दुःख न येवो, यश राहो कायम तुझ्याकडे, ना कधी अपयश येवो, सगळं काही चांगलो होवो फक्त तुझ्यासाठी. नववर्षाभिनंदन. 


गतवर्षीच्या …
फुलाच्या पाकळ्या वेचून घे..
बिजलेली आसवे झेलून घे…
सुख दुःख झोळीत साठवून घे…
आता उधळ हे सारे आकाशी ..
नववर्षाचा आनंद भरभरून घे !!


जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,भाग्यवान या शब्दाचा अर्थतुमच्याकडे पाहुन कळु दे,शिखरे यशाची सर तुम्ही करावी,पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे”…सन २०२१ साठी हार्दीक शुभेच्छा…!


आयुष्यातील अजून एक वर्ष कमी होत आहे, काही जुन्या आठवणी मागे पडत आहेत. सुख, शांती, यश आणि प्रेम या सर्व भावनांनी स्वागत करू नववर्षाचं.


आपण वर्षाच्या शेवटी आहात
आम्ही येथे आहोत…
माहित नाही
जर मी तुला दुखावले तर
जेव्हा आपल्याला समस्या असेल,
तथापि,
12 वाजता रहा,
कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही…


वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण.

माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे..!!


प्रसन्नतेचा साज लेवून

यावे 2022 हे नवेवर्ष

आपल्या आयुष्यामध्ये नांदावे

सुख, समाधान आणि हर्ष!

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


जगातील प्रत्येक आनंद प्रत्येक पावलावर तुला मिळो, जगातील प्रत्येक यश तुझ्याकडे येवो. या नव्या वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. 


नववर्षाभिनंदन!
2022 हे येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.


मना मनातून आज उजळलेआनंदाचे लक्षदिवे…समृध्दीच्या या नजरांनाघेऊन आले वर्ष नवे….आपणांस व आपल्या परीवारासनविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…


हे वर्ष सर्वाना सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो.
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!


येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.


चला.. या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून
काही चुक झाली असल्यास क्षमस्व, आणि तुमच्या
या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद. तुमच्या या
मैत्रीची साथ यापुढे ही अशीच कायम असू द्या नव्या
वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!


पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,

नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा..!!


आरंभ नव्या वर्षाचा

होऊ दे अस्त सार्‍या अरिष्टांचा !

नववर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा


नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…! येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नववर्षाभिनंदन !


कोणतंही दुःख कोणतीही उदासी कोणाचंही मन दुखू नये हे नववर्ष सगळ्यांसाठी घेऊन येऊ भरभरून सुख. हीच माझी इच्छा आहे मनापासून खूप. 


गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ,
आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2022 साल,
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!


व्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…येणा-या नवीन वर्षासाठीआपल्याला आमच्या कडून भरभरून शुभेच्छा!


या वर्षाचे शेवटचे काही दिवस जर मला काही चुकले असेल तर क्षमस्व, आणि या प्रेमळ मैत्रीबद्दल धन्यवाद!  आशा आहे की आपण येत्या वर्षातही असेच सुरू ठेवले आहे.


जुन्या वर्षाला निरोप देऊन मी नवीन स्वप्ने, नवीन आशा आणि नवीन वर्षांचे स्वागत करतो. आपल्या सर्व स्वप्नांच्या, आशा, आकांक्षा पूर्ण झालेल्या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या शुभेच्छा!


तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या…
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!


येवो समृद्धि अंगणी,

वाढो आनंद जीवनी,

तुम्हासाठी या शुभेच्छा,

नव वर्षाच्या या शुभदिनी…!!


स्वागत नववर्षाचे

नव्या आशा अन आकांक्षाचे

सरत्या वर्षाला निरोप देत

दिवस येवो सुख, समृद्धीचे!

नूतन वर्षाभिनंदन


गेलं ते वर्ष, गेला तो काल, नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


नववर्षाची सकाळ होताच तुमचं आयुष्यही व्हावं प्रकाशमय ही प्रार्थना करू, नववर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप चांगलं जावो. 


सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू,
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत
या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


विसरून जाण्याचा प्रयत्न करूया,
नवीन वर्षात नवे संकल्प करूया,
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..


नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,अशी श्री चरणी प्रार्थना…नवीन वर्षाच्या शुभेच्छा!


पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !


चला या नवीन, वर्षाचं स्वागत करूया…. जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवुया…नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!..

तो यहाँ पर हम New Year Wishes in Marathi: इस पोस्ट को समाप्त कर रहे है. उम्मीद है आपको ये पसंद आयी होगी. इस पोस्ट को आप आपके friends और family के साथ जरूर शेयर करे. आपको ये पोस्ट कैसी लगी निचे कमैंट्स करके बताये.

Leave a Comment